Police Bharti Exam 178

1. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीमत्त्वाचा दिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो?

 
 
 
 

2. सहा विषयांचे पुस्तक ( मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल ) खाली दिलेल्या क्रमाने टेबलावर मांडून ठेवले आहे
1) मराठी विषयाचे पुस्तक लगेचच गणित विषयाच्या पुस्तकाखाली ठेवलेले नाही.
2) इतिहासाच्या पुस्तकाच्या वरती कोणतेही पुस्तक ठेवलेले नाही.
3) भूगोलाचे पुस्तक गणिताच्या पुस्तकाच्या वरती पण इतिहासाच्या पुस्तका खाली ठेवले आहे.
4) विज्ञानाचे पुस्तक मराठी विषयाच्या पुस्तकाच्या वरती ठेवलेले नाही.
इतिहासाच्या पुस्तकाखाली चौथ्या क्रमांकावर कोणते पुस्तक ठेवले असेल?

 
 
 
 

3. केशव हा रमाच्या सुनेचा मुलगा असेल तर रमाची मुलगी केशवची कोण लागेल ?

 
 
 
 

4. खालीलपैकी अशी संख्या निवडा ज्या संख्येला 12 10 आणि 14 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 8 उरेल?

 
 
 
 

5. ताशी 36 kmph वेगाने धावणारी आगगाडी 972 मी अंतर किती वेळात पार करेल?

 
 
 
 

6. काही वृद्ध व्यक्ती उत्साही असतात. – या विधानावरून खालीलपैकी कोणता निश्चित निष्कर्ष काढता येईल ?

 
 
 
 

7. खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा

 
 
 
 

8. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी ……. विभक्तीत असतो.

 
 
 
 

9. प्रिया झाडून घे – या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

 
 
 
 

10. 1 ते 100 संख्या लिहायच्या असल्यास 0 या अंकाचा वापर किती वेळा करावा लागेल?

 
 
 
 

11. साहेबरावांना त्यांच्या शेतात 36 फूट व्यास असलेली 84 फूट खोल विहीर खोदायची आहे तर खोदकाम करताना किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल?

 
 
 
 

12. अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

13. ….. जिल्ह्यात जंजिरा हा किल्ला आहे.

 
 
 
 

14. मधाचे बोट लावणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो?

 
 
 
 

15. खालील मराठी वर्णमालेतील उजवीकडून सातव्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते?
क ख ग घ ङ च छ ज झ त्र ट ठ ड‌ ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

6 thoughts on “Police Bharti Exam 178”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now