Police Bharti Exam 179

1. प्रतिदिन हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

2. सहा विषयांचे पुस्तक ( मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल ) खाली दिलेल्या क्रमाने टेबलावर मांडून ठेवले आहे
1) मराठी विषयाचे पुस्तक लगेचच गणित विषयाच्या पुस्तकाखाली ठेवलेले नाही.
2) इतिहासाच्या पुस्तकाच्या वरती कोणतेही पुस्तक ठेवलेले नाही.
3) भूगोलाचे पुस्तक गणिताच्या पुस्तकाच्या वरती पण इतिहासाच्या पुस्तका खाली ठेवले आहे.
4) विज्ञानाचे पुस्तक मराठी विषयाच्या पुस्तकाच्या वरती ठेवलेले नाही.
तर गणिताच्या पुस्तकाखाली खालीलपैकी कोणते पुस्तक ठेवले असेल ?

 
 
 
 

3. 0.0036 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल ?

 
 
 
 

4. जर ROAD = 38
ZEAL = 44 तर
NOTE = ?

 
 
 
 

5. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची खास ओळख आहे?

 
 
 
 

6. जर a/b = 2/5 तर (a+b)/(a-b) = ?

 
 
 
 

7. शेअर बाजाराच्या निफ्टी इंडेक्स मध्ये किती कंपन्या असतात?

 
 
 
 

8. नॅनो हे चार चाकी वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?

 
 
 
 

9. फळा या पुल्लिंगी पदार्थवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. कोणत्याही संख्येचा 0 घात असेल तर त्या संख्येची किंमत …… असते

 
 
 
 

11. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
विधायक × ?

 
 
 
 

12. जर × म्हणजे –
– म्हणजे +
+ म्हणजे ÷
आणि ÷ म्हणजे × असेल तर खालील उदाहरण सोडवा
25×5÷5-9+2 = ?

 
 
 
 

13. गटात न बसणारे पद निवडा.

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

15. तिसरीत असणाऱ्या 40 मुलांचे सरासरी वय 8 वर्षे होते या वर्गात बारावीचे 5 मुले येऊन बसले तेव्हा हे सरासरी वय 1 वर्षाने वाढले तर त्या नवीन मुलांचे सरासरी वय किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 179”

Leave a Reply to Jidnyasa Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now