Police Bharti Exam 180

1. योग्य समूहदर्शक शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
आजी काल दिवसभर किल्ल्यांचा ……. शोधत होती पण तिला काही सापडला नाही.

 
 
 
 

2. रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता सर्व शब्द अर्थपूर्ण होतील ?
1) जा…व
2) उ…व
3) लेख…

 
 
 
 

3. 225 चे वर्गमूळ 15 x 729 चे घनमूळ 9 x 0.04 चे वर्गमूळ 0.2

 
 
 
 

4. C : I : : K : ?

 
 
 
 

5. 37.8429 यामध्ये 8 व 2 च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा.

 
 
 
 

6. इंग्रजी वर्णमालेतील सर्व स्वरांच्या अनुक्रमांकाची बेरीज केली असता ती …… येते.

 
 
 
 

7. खाली दिलेल्या आकृतीचा संबंध पर्यायातील कोणत्या संचाशी लावता येईल ?

 
 
 
 

8. जगातील सर्वात उंच पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

9. बोलणारा स्वत:चा उल्लेख करताना स्वत:च्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती ……. पुरूषवाचक असतात.

 
 
 
 

10. विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील एखाद्या व्यक्तीची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली असेल तर त्या व्यक्तीस … च्याआत विधिमंडळाचे सदस्यत्व प्राप्त करावे लागते.

 
 
 
 

11. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली?

 
 
 
 

12. A च्या दुप्पट वेगाने C आणि C च्या दुप्पट वेगाने B काम करतो. जर B काम करण्यास 4 दिवस घेत असेल तर A किती दिवस घेईल?

 
 
 
 

13. भिंत या नामाचे अनेकवचन ….. कारान्त होते.

 
 
 
 

14. पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

15. नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

22 thoughts on “Police Bharti Exam 180”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!