Police Bharti Exam 181

1. वर्तुळाच्या परिघाचे सूत्र खालीलपैकी कोणते ?

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
27 : 53 :: 34 : ?

 
 
 
 

3. 17:19:21 या प्रमाणात 798 रूपये वाटून घेतल्यास सर्वात कमी वाटा किती रकमेचा असेल?

 
 
 
 

4. जावळ या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

 
 
 
 

5. 14 वह्यांची किंमत 350 रूपये आहे तर 10 वह्यांची किंमत किती ?

 
 
 
 

6. अपादान – हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे ?

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत ROSE हा शब्द 36303810 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत HOPE हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या संताची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात आहे? ?
1) संत गाडगेबाबा
2) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
3) संत चोखामेळा

 
 
 
 

9. टच स्क्रीन मॉनिटर कोणत्या प्रकारचे काम करते?
1) इनपुट डिव्हाईस
2) आऊटपुट डिव्हाईस

 
 
 
 

10. एका वस्तूची छापील किंमत 25000 रू आहे दुकानदाराने ती निखिलला 12% सूट देऊन विकली तर निखिलला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील ?

 
 
 
 

11. सोने आणि चांदी यांच्या किमतीचे गुणोत्तर 1000:1 आहे. तर 5 ग्रॅम सोन्याच्या बदल्यात किती ग्रॅम चांदी येईल?

 
 
 
 

12. एका स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले होते प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर एक सामना खेळतो तर एकूण किती सामने होतील ?

 
 
 
 

13. एक उद्देश आणि एक विधेय असणारे वाक्य …… वाक्य असते.

 
 
 
 

14. CH4 या संज्ञेने खालीलपैकी कोणता वायू दाखवला जातो?

 
 
 
 

15. पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 181”

Leave a Reply to SURAJ GADHAWE Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now