Police Bharti Exam 184

1. माझ्या वडिलांना माझा अत्यंतीक आभिमान आहे – या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत ?

 
 
 
 

2. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा.
….. ! काय सुंदर रांगोळी काढली तिने !

 
 
 
 

3. 8 ते 40 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांपैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यामधील फरक किती ?

 
 
 
 

4. तलवारींचा ………… असतो तर घंटांचा घणघणाट असतो.

 
 
 
 

5. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 36Kg आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 20Kg आहे तर बादलीचे निव्वळ वजन किती ?

 
 
 
 

6. खाली दिलेली मालिका पूर्ण करा.
M12 N6 O12 P6 Q12 ?

 
 
 
 

7. एका वर्तुळाचा परीघ 66 सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती सेमी आहे ?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
bo dq fs hu ?

 
 
 
 

9. मीनलला चार काका आणि दोन आत्या आहेत तर पुण्याला राहणाऱ्या आत्याला किती भाऊ आणि बहिणी असतील ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल ?

 
 
 
 

11. …. भिंगाच्या काचेचा वापर करून वाहनाचा आरसा तयार करतात

 
 
 
 

12. माहिती चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून डेटा… ही प्रणाली वापरतात

 
 
 
 

13. नामाच्या वचन विचारासंबंधी चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. आगरकरांनी सुरू केलेल्या साप्ताहिकाचे नाव काय होते?

 
 
 
 

15. सोडवा.
√0.0025 + √0.49 = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

8 thoughts on “Police Bharti Exam 184”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now