Police Bharti Exam 186

1. पेरू अननस फळे यातील सहसंबंध दाखवणारी आकृती शोधा.

 
 
 
 

2. 569842 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किंमत आणि 8 या अंकाच्या दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?

 
 
 
 

3. द.सा.द.शे.18% दराने किती वर्षात 8400 रू. रकमेचे सरळव्याज 4536 रू एवढे होईल ?

 
 
 
 

4. …. चे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने मॅगसेसे पुरस्कार दिला जातो

 
 
 
 

5. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थळ खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

6. धर्मवाचक नाम असे ………. नामाला म्हणतात.

 
 
 
 

7. 16 मी. लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 80 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

 
 
 
 

8. घड्याळाचा तास काटा एका तासात …… अंश फिरतो.

 
 
 
 

9. अवघड अडाणी नापसंद नातेवाईक या चार शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही?

 
 
 
 

10. जर इंग्रजी वर्णमाला स्वर गाळून लिहिली तर डावीकडून सातव्या आणि उजवीकडून बाराव्या अक्षराच्या मध्ये एकूण किती अक्षरे येतील?

 
 
 
 

11. खालील वाक्यातील विभक्तीचा योग्य अनुक्रम निवडा.
जयने दुकानातून दोन किलो शेंगदाणे आणले.

 
 
 
 

12. तीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 100 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

 
 
 
 

13. योग्य समूहदर्शक शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
कित्येक वर्षांनी जाधव सरांनी मुलांचा ……. त्यांच्याकडे येत असताना पाहिला आणि त्यांना शाळेची आठवण झाली.

 
 
 
 

14. चुकीचा पर्याय ओळखा

 
 
 
 

15. शुभमच्या मामाची मुलगी ही पूनमची सख्खी बहीण आहे तर शुभमचा छोटा भाऊ अभिषेक हा पूनमच्या आईचा कोण असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 186”

Leave a Reply to Abhay Mishra Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now