Police Bharti Exam 19 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/08/2022 1. 1500 चे 12.75% किती? 191.25 191.75 190.75 190.252. जर चैत्रला श्रावण म्हटले श्रावणला कार्तिक म्हटले कार्तिकला फाल्गुन म्हटले फाल्गुनला चैत्र म्हटले तर होळी कोणत्या महिन्यात येईल ? चैत्र श्रावण कार्तिक फाल्गुन3. a हा नळ टाकी 9 मिनिटात भरतो तर भरलेली टाकी b नळ 15 मिनिटात रिकामी करतो. जर दोन्ही नळ 18 मिनिटे चालू ठेवले तर आणि मग a नळ बंद केला तर टाकी किती वेळात रिकामी होईल? 9 मिनिटे 15 मिनिटे 18 मिनिटे 12 मिनिटे4. आईचे वय मुलीच्या वयाच्या पाचपट आहे. आणखी सहा वर्षाने आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होईल. तर आईचे आजचे वय किती असेल? 30 वर्ष 36 वर्ष 24 वर्ष 42 वर्ष5. लाईट आली आणि कामाला सुरुवात झाली – या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय6. एका रांगेत स्मिता मधोमध आहे प्रियंका समोरून चौथ्या क्रमांकावर असून स्मिताच्या पुढे 6 व्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण मुली किती ? 15 18 19 217. मोठी माणसे बोलत असताना कुत्र्यांनी मध्ये भुंकू नये – शब्द शक्ती ओळखा पंचमी लक्षणा व्यंजना अभिधा8. घंटा बांधणे या शब्दांपासून तयार झालेली एक म्हण आहे. या म्हणीत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे? गाय मांजर माकड कुत्रा9. सापेक्षवादाचा सिद्धांत …………. यांनी मांडला. अल्बर्ट आईन्स्टाईन न्यूटन थॉमस एडिसन जेम्स वॅट10. 12% दराने 10000 रू रकमेवर 2 वर्षात मिळणाऱ्या सरळ व्याजात आणि चक्रवाढ व्याजात किती रुपयांचा फरक असेल? 136 रू 152 रू 144 रू 128 रू11. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो ? 2 मार्च 2 जानेवारी 2 जून 2 डिसेंबर12. खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा वनगाय यापैकी नाही वनात सोडून आलेली गाय लाल गाय वनातील गाय13. प्रत्येक बाजूंवर सारखे याप्रमाणे एका बाजूवर 12 मणी ठेऊन एक त्रिकोण बनवायचे झाल्यास एकूण किती मणी लागतील ? 34 36 35 3314. संविधान दिवस / कायदा दिवस ……… या दिवशी पाळला जातो. 26 नोव्हेंबर 26 जानेवारी 1 मे 15 ऑगस्ट15. जर KU=16 IM =11 तर DX =? 28 14 41 24 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
खूप छान प्रश्न होते सर
13
14 marks
13/15
14
8
14