Police Bharti Exam 190

1. श्लेष अलंकाराचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

2. बाळकराम या टोपण नावाने ……..ओळखले जातात.

 
 
 
 

3. 1000 रुपयांच्या 83 नोटा 200 रुपयांच्या 43 नोटा व 100 रुपयांच्या 37 नोटा म्हणजे एकूण किती रुपये ?

 
 
 
 

4. GST करामध्ये S या अक्षराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

5. सोडवा.

 
 
 
 

6. दोन चित्रे सलग दिसण्यासाठी दृष्टी सातत्याचा नियम वापरला जातो. त्यानुसार दोन चित्रांमधील अंतर … पेक्षा कमी असले पाहिजे.

 
 
 
 

7. 1 वर्ष 6 महिने + 4 वर्ष 8 महिने – 3 वर्ष 8 महिने = ?

 
 
 
 

8. विजय प्रथम दक्षिणेकडे 20 किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे 15 किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासून कमीत कमी अंतर किती ?

 
 
 
 

9. सोडवा.
698 + 6.098 + 0.698 + 6.0098 = ?

 
 
 
 

10. S हा T च्या डावीकडे शेजारी उभा आहे P आणि Q मध्ये R उभा आहे P हा U च्या उजवीकडे शेजारी उभा आहे U च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर S उभा आहे तर P च्या डावीकडे शेजारी कोण उभा आहे ?

 
 
 
 

11. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
आम्ही घरी पोहोचलो आणि पावसाला सुरुवात झाली.

 
 
 
 

12. खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.

 
 
 
 

13. 4/7 मध्ये किती वेळा 4/7 मिळवावे म्हणजे बेरीज 12 येईल ?

 
 
 
 

14. मराठी वर्णमालेत …….स्वरादी आहेत.

 
 
 
 

15. महाड येथे झालेला चवदार तळ्याचा सत्याग्रह प्रत्यक्षात कोणत्या जिल्ह्यात झाला होता?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 190”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now