Police Bharti Exam 190

1. बाळकराम या टोपण नावाने ……..ओळखले जातात.

 
 
 
 

2. S हा T च्या डावीकडे शेजारी उभा आहे P आणि Q मध्ये R उभा आहे P हा U च्या उजवीकडे शेजारी उभा आहे U च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर S उभा आहे तर P च्या डावीकडे शेजारी कोण उभा आहे ?

 
 
 
 

3. मराठी वर्णमालेत …….स्वरादी आहेत.

 
 
 
 

4. GST करामध्ये S या अक्षराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

5. श्लेष अलंकाराचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

6. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
आम्ही घरी पोहोचलो आणि पावसाला सुरुवात झाली.

 
 
 
 

7. दोन चित्रे सलग दिसण्यासाठी दृष्टी सातत्याचा नियम वापरला जातो. त्यानुसार दोन चित्रांमधील अंतर … पेक्षा कमी असले पाहिजे.

 
 
 
 

8. 1 वर्ष 6 महिने + 4 वर्ष 8 महिने – 3 वर्ष 8 महिने = ?

 
 
 
 

9. सोडवा.
698 + 6.098 + 0.698 + 6.0098 = ?

 
 
 
 

10. 1000 रुपयांच्या 83 नोटा 200 रुपयांच्या 43 नोटा व 100 रुपयांच्या 37 नोटा म्हणजे एकूण किती रुपये ?

 
 
 
 

11. 4/7 मध्ये किती वेळा 4/7 मिळवावे म्हणजे बेरीज 12 येईल ?

 
 
 
 

12. विजय प्रथम दक्षिणेकडे 20 किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे 15 किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासून कमीत कमी अंतर किती ?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.

 
 
 
 

14. सोडवा.

 
 
 
 

15. महाड येथे झालेला चवदार तळ्याचा सत्याग्रह प्रत्यक्षात कोणत्या जिल्ह्यात झाला होता?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 190”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now