Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 197

1. खाली दिलेल्या मालिकेचे योग्य निरीक्षण करा आणि त्या खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा.
cvd*hkrdk+ygdhir¢acgrjh#sfhu@kfe&ikloklfek$
दिलेल्या मालिकेतील सगळे चिन्ह काढून टाकले असता उजवीकडून पाचव्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते असेल ?

 
 
 
 

2. सात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या सारिकाने एकावर एक घड्या करून ठेवल्या आहेत.
1) पिवळ्या रंगाच्या साडीवर फक्त दोन साड्या ठेवल्या आहे.
2) काळ्या रंगाच्या साडीखाली एकही साडी नाही.
3) लाल रंगाच्या साडीखाली निळ्या रंगाची साडी आणि वरती हिरव्या रंगाची साडी घडी करून ठेवली आहे.
4)पांढऱ्या रंगाची साडी सर्वात वरती ठेवलेली नाही.
5) गुलाबी रंगाची साडी लाल रंगाच्या साडी शेजारी ठेवलेली नाही.
तर सर्वात मधोमध घडी करून ठेवलेल्या साडीचा रंग कोणता असेल ?

 
 
 
 

3. संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी काय होते?

 
 
 
 

4. एका भांड्यात A आणि B हे द्रव 4:3 प्रमाणात आहे. जर त्यात आणखी 2 लिटर A द्रव ओतल्यास हे प्रमाण 7:5 होते तर भांड्यात B द्रव किती असेल?

 
 
 
 

5. मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधींनी गुजरात येथील …. या ठिकाणाची निवड केली होती

 
 
 
 

6. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
सारा गाव …….. एक नाही कामाचा.

 
 
 
 

7. जर a:b = 2:5 आणि b:c = 1:3 तर a:b:c = ?

 
 
 
 

8. 50 पायऱ्या असणाऱ्या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर पूजा पायरी क्रमांकाइतके फुले ठेवते. तर तिने एकूण किती फुले ठेवले असतील?

 
 
 
 

9. जर एका मिनिटात टाकीचा 4/5 भाग भरला जात असेल तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागत असेल?

 
 
 
 

10. सात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या सारिकाने एकावर एक घड्या करून ठेवल्या आहेत.
1) पिवळ्या रंगाच्या साडीवर फक्त दोन साड्या ठेवल्या आहे.
2) काळ्या रंगाच्या साडीखाली एकही साडी नाही.
3) लाल रंगाच्या साडीखाली निळ्या रंगाची साडी आणि वरती हिरव्या रंगाची साडी घडी करून ठेवली आहे.
4)पांढऱ्या रंगाची साडी सर्वात वरती ठेवलेली नाही.
5) गुलाबी रंगाची साडी लाल रंगाच्या साडी शेजारी ठेवलेली नाही.
तर पांढऱ्या रंगाच्या साडी खाली एकूण किती साड्या ठेवलेल्या आहेत ?

 
 
 
 

11. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत ?

 
 
 
 

12. चुंबकाचे दोन सारखे ध्रुव परस्परांना दूर लोटतात या गुणधर्माला काय म्हणतात?

 
 
 
 

13. खालील वाक्य अर्थपुर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा.
आजी… बनवलेल्या पुरणा…. पोळी… चव अजूनही मावशी…. लक्षात आहे.

 
 
 
 

14. खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा प्रकार ओळखा.
निरोगी बेसावध नाइलाज अहिंसा

 
 
 
 

15. पात्र – या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2023 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 197”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!