Police Bharti Exam 32

1. साक्षी चित्र काढत असे. या वाक्याचा काळ ……….. हा आहे.

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
14 16 20 22 26 ?

 
 
 
 

3. एका शेतात काही गायी आहेत. प्रत्येक गाईला चार घुंगरू बांधले आहेत. प्रत्येक घुंगरात 9 मणी असायला पाहिजे पण एकूण मणी मोजले असता 9 मणी कमी भरतात. जर उपलब्ध आहे मण्यांची संख्या 459 असेल तर गाईंची संख्या किती असेल?

 
 
 
 

4. ऑलम्पिक स्पर्धा दर …. वर्षांनी भरवल्या जातात

 
 
 
 

5. होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
‘पानिपत ‘ हे काही छोटे पुस्तक नाही.

 
 
 
 

6. मुसळधार या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

 
 
 
 

7. भारताची गुप्तचर यंत्रणा खालीलपैकी कोणती आहे?
1. RAW 2.IB 3.ISI

 
 
 
 

8. धीरज हा दर्शनच्या आत्याचा मुलगा आहे तर धीरज दर्शनच्या वडीलांच्या भावाचा कोण लागेल ?

 
 
 
 

9. आफ्रिका खंडातील प्रसिद्ध वाळवंट कोणते आहे?

 
 
 
 

10. 512 व 64 या संख्यांच्या घनमूळांची बेरीज किती ?

 
 
 
 

11. अनेकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

12. दीड हजाराचे 15 % म्हणजे किती ?

 
 
 
 

13. 24 31 36 38 45 24 या संख्यांची सरासरी किती ?

 
 
 
 

14. 20 टक्के भाडेवाढ केल्याने 3600 रू मासिक भाडेतत्त्वावर घेतलेल्या दुकानाचे भाडे किती असेल ?

 
 
 
 

15. एका स्पर्धेत एक अचूक नेम मारल्यास 4 गुण मिळतात पण चुकल्यास 1 गुण कमी होतो संकेतने 13 वेळा केलेल्या प्रयत्नात त्याला 27 गुण मिळाले तर किती नेम चुकले ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

27 thoughts on “Police Bharti Exam 32”

  1. Lalita Sanas.

    13/15 गायीच्या घुंगरूचा प्रश्न खुप छान होता = समजा गायींची संख्या 13 त्यानुसार, प्रत्येक गायीच्या गळ्यात घुंगरू 4 म्हणुन 13×4=52 घुंगरू, तसेच प्रत्येक घुंगरात 9 मणी म्हणून, 52×9= 468 मणी, परंतु 9 मणी कमी पडतात व उपलब्ध मणी हे 459 आहेत म्हणून, 468-9=459 त्यानुसार , गायींची संख्या=13.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!