Police Bharti Exam 34

1. सारसरंजाम असणे – या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा.

 
 
 
 

2. प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात?

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
42 – [(3)⁰]³ = ?

 
 
 
 

4. शुध्द शब्दांचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. कोमलचे मामा नयनच्या वडिलांचे भाऊ आहे तर नयन ची आई कोमल ची कोण असेल ?

 
 
 
 

6. एक रिक्षा 3 सेकंदात 90 मी अंतर पार करते तर त्या रिक्षाचा ताशी वेग किती असेल ?

 
 
 
 

7. अक्षरशत्रू ‘ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. 15 : 256 : : 18 : ?

 
 
 
 

9. एका धावण्याच्या शर्यतीत C हा B च्या बरोबरीने पण D च्या मागे पळत होता A हा D च्या पुढे पळत होता तर या स्पर्धेत विजयी कोण होईल ?

 
 
 
 

10. सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत?

 
 
 
 

11. रांगेत जयश्रीचा दोन्हीं बाजूने नंबर 13 वा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील?

 
 
 
 

12. …. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता

 
 
 
 

13. वनभोजन गायरान तोंडपाठ – ह्या शब्दातील समास ओळखा.

 
 
 
 

14. 26 च्या पुढील 12 वी विषम संख्या कोणती ?

 
 
 
 

15. दोन संख्यांचे गुणोत्तर 9 : 11 आहे प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर 17 : 20 होते तर त्या संख्या शोधा.

 
 
 
 

Question 1 of 15मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

19 thoughts on “Police Bharti Exam 34”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!