Police Bharti Exam 47

1. भारतरत्न पुरस्काराला सुरुवात केव्हापासून झाली ?

 
 
 
 

2. अनेकवचनी शब्द ओळखा.

 
 
 
 

3. पूर्ण रूप सांगा.
SEZ

 
 
 
 

4. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल?

 
 
 
 

5. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल?

 
 
 
 

6. कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

7. पर्यायात दिलेल्या पैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ते निवडा.

 
 
 
 

8. अंशाभ्यस्त शब्द ओळखा.

 
 
 
 

9. 12 वा 20 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

10. UNION ह्या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही ?

 
 
 
 

11. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला?

 
 
 
 

12. गटात न बसणारी संख्या ओळखा.
618 412 515 310 927

 
 
 
 

13. दिलेल्या शब्दांमधील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा.
गुरे : कळप : : साधू : ?

 
 
 
 

14. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा

 
 
 
 

15. कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 47”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!