Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 49

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar

1. 9000 रू किमतीच्या मोबाईलवर 10% च्या सलग 2 सूट दिल्या किंवा 20% ची एकच सूट दिली तर दिलेल्या सूट मध्ये किती रुपयांचा फरक पडेल?

 
 
 
 

2. एका पूर्ण भरलेल्या बादलीत अर्धे दूध आणि अर्धे पाणी आहे. त्या दुधात पुन्हा अर्धे पाणी आहे तर पूर्ण बादलीत पाणी किती असेल?

 
 
 
 

3. 300 चे 5% चे 2.5% = ?

 
 
 
 

4. संग्राम उत्तरेकडे तोंड करून उभा आहे तो एकदा डावीकडे काटकोनात वळाला आणि 12 मीटर चालत गेला आता संग्रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

 
 
 
 

5. सोनम किरणपेक्षा लहान पण पूजापेक्षा मोठी आहे कस्तुरी पूजापेक्षा मोठी पण सोनमपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण ?

 
 
 
 

6. मूळ संविधानामध्ये ……… कलमे होती.

 
 
 
 

7. पहिली गोलमेज परिषद ……… साली भरली.

 
 
 
 

8. कित्येक या शब्दातील संधी स्पष्ट करा.

 
 
 
 

9. सुत या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा.

 
 
 
 

10. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून खालीलपैकी कोणत्या शहरास ओळखले जाते ?

 
 
 
 

11. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

 
 
 
 

12. जर बकरीला मांजर म्हटले मांजरीला कोल्हा म्हटले कोल्ह्याला शहामृग म्हटले शहामृगला बकरी म्हटले तर वाघाची मावशी कोणाला म्हणावे ?

 
 
 
 

13. 2+4+6+8+10+….. + 104+106 = ?

 
 
 
 

14. आत्मवाचक सर्वनाम ओळखा.

 
 
 
 

15. विसंगत पर्याय निवडा
मयूरेश्वर चिंतामणी बल्लाळेश्वर गणेश महागणपती

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

24 thoughts on “Police Bharti Exam 49”

  1. always Superb all test is faddu sir keep it up
    रस्ते की फिकर krunga तो मंजिल बुरा मान जाएगी sir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!