Police Bharti Exam 57

1. केंद्रींय मंत्री त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात?

 
 
 
 

2. 27 ही संख्या 0.03 च्या किती पट आहे?

 
 
 
 

3. शिक्षक : शाळा : : वकील : ?

 
 
 
 

4. 102 187 आणि 323 या तिन्ही संख्यांना खालीलपैकी कोणत्या एकाच संख्येने भाग जातो?

 
 
 
 

5. मानवी रक्ताचे प्रमुख गट …… आहे.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ?
उंटावरचा शहाणा

 
 
 
 

7. जर साखरेला दूध म्हटले दुधाला कप म्हटले कपाला पातेले म्हटले आणि पातेल्याला गॅस म्हटले गॅसला चहापावडर म्हटले तर चहा पिण्यासाठी काय वापराल ?

 
 
 
 

8. मी पू.ल. देशपांडे वाचले या वाक्यातील लक्ष्यार्थ काय आहे ?

 
 
 
 

9. गटात न बसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. 7 ते 32 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

11. सुबोध आणि कुशल सारख्याच वयाचे आहे जर आणखी 5 वर्षाने त्यांच्या वयाचे किती असेल?

 
 
 
 

12. प्रयोग ओळखा.
मांजरीने उंदीर खाल्ला.

 
 
 
 

13. विधान 1) सर्व कात्री पेपर आहे
विधान 2) काही पेपर पेन आहे.

अनुमान –
1) काही कात्री पेन आहे.
2) काही पेन पेपर आहे.

 
 
 
 

14. अपादान हा कारकार्थ खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा आहे ?

 
 
 
 

15. सार्वजनिक काका ‘ म्हणून ………. हे ओळखले जात होते.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

23 thoughts on “Police Bharti Exam 57”

  1. एक विनंती आहे सर….
    की..आपला कोणता प्रश्न चुकला हे समजलं पाहिजे …आणि त्याच योग्य उत्तर काय हे पण समजलं पाहिजे

Leave a Reply to Ashok khalate Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now