Police Bharti Exam 59

1. मराठी वर्णमालेत ………….. अर्धस्वर आहेत.

 
 
 
 

2. बाजारहाट या शब्दातील अक्षरांपासून कोणता शब्द तयार होत नाही?

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील ……….. हे शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

4. 674312 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे?

 
 
 
 

5. दोन संख्यांचे गुणोत्तर 2:9 आहे आणि त्यांची वजाबाकी 70 इतकी आहे आहे तर त्या दोन्ही संख्यांच्या वर्गातील फरक किती असेल?

 
 
 
 

6. एका सांकेतिक भाषेत ROCKET हा शब्द
SNDLDU असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत NOVEL हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

7. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ?
किती छान गातेस स्वरा तु

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) द्वंद समासात दोन्ही पदे महत्वाची असतात.
विधान 2) अव्ययीभाव समासात पहिले पद महत्वाचे असते.

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
2C4 5F7 8?? 11L13 14O16

 
 
 
 

10. 200 रू दिले असता त्यात 5 kg साखर आणि 3.50 रू / नग किमतीच्या 5 विलायची येतात तर 12 Kg साखरेची किंमत किती असेल?

 
 
 
 

11. 4 …….. हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन आहे.

 
 
 
 

12. दर्शनाच्या रांगेत उभी असलेल्या सुनीताच्या पुढे 13 महिला आहे आणि मागे 17 महिला आहे तर रांगेत एकूण किती महिला आहे?

 
 
 
 

13. एक वस्तू 600 रू किमतीला विकली असता जितका तोटा होतो तितक्याच रुपयांचा नफा ती वस्तू 200 जास्त घेऊन विकली असता होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

14. कुतुबमिनार खालीलपैकी कोणत्या शहराची शान आहे?

 
 
 
 

15. एका जेवणाच्या पंगतीत पाच मित्र( EFGHI) उत्तरेकडे तोंड करून बसले आहे –
1) G च्या लगेचच डाव्या बाजूला E आणि उजव्या बाजूला I बसला आहे.
2)E च्या डाव्या बाजूला कोणीही बसलेले नाही.
3)H आणि G मध्ये दोन मित्र बसले आहे.
तर E आणि F मध्ये किती मित्र बसले असतील?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 59”

Leave a Reply to Vishakha bhosale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now