Police Bharti Exam 66

1. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

2. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार ………… यांना आहे.

 
 
 
 

3. 25 पैसे/नग किमतीचे 12 पेपर 75 पैसे/नग किमतीचे 9 कव्हर आणि 1.5 रूपये/नग किमतीचे 3 पाकिटे यांची एकत्रित किंमत किती असेल?

 
 
 
 

4. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

5. पुढील वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा.
रागवल्याशिवाय मुले शांत बसत नाही.

 
 
 
 

6. खालील विधानांसाठी दिलेल्या अनुमानापैकी कोणते अनुमान योग्य आहे ?
विधान 1) काही केळी टरबूज आहे
विधान 2) काही टरबूज खरबूज आहे.
अनुमान 1) सर्व टरबूज खरबूज आहे.
अनुमान 2) सर्व खरबूज केळी आहे.

 
 
 
 

7. एका सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द OMDNYA असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत STRONG हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

8. पल्लवीने सुरेख स्वयंपाक केला – कर्मविस्तार सांगा.

 
 
 
 

9. जर SOUP = UQWR तर REST = ?

 
 
 
 

10. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा.
राजवाडा व क्रीडांगण

 
 
 
 

11. दिलेल्या वेन आकृतीचे प्रतिनिधित्व करणारा संच पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

 
 
 
 

13. 200 रुपयांना एक वस्तू विकल्याने रमेशला खरेदी किमतीच्या 1/3 नफा झाला. तर 50% नफा कमावण्यासाठी त्याने ती वस्तू किती रुपयांना विकायला हवी होती?

 
 
 
 

14. 1/4 या अपूर्णांकास टक्केवारीत कसे लिहिता येईल?

 
 
 
 

15. 1/2 x 1/4 + 1/2 + 1/4

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 66”

Leave a Reply to Kartik Ganesh pimpale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now