Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Exam 67

1. 15 सेकंदात 1 याप्रमाणे 1 तासात किती बिस्किटे खाऊन होतील?

 
 
 
 

2. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ………. होय.

 
 
 
 

3. 2 मीटरचे 2500 मिलीमीटरशी असणारे गुणोत्तर शोधा

 
 
 
 

4. नाव मोठे लक्षण खोटे’ – या म्हणीशी साधर्म्य असणारी म्हण पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
17 19 22 27 ? 45

 
 
 
 

6. Dictionary प्रमाणे क्रम लावल्यास खालील पैकी कोणता शब्द प्रथम क्रमांकावर असेल?
Beign Begin Best Basket Buffalo

 
 
 
 

7. कांदेपोहे हा शब्द तत्पुरूष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतो.

 
 
 
 

8. एका वर्गातील 40 मुलांचे सरासरी वय 15 आहे तर त्यापुढील 10 मुलांचे पहिल्या 40 मुलांपेक्षा 5 ने जास्त आहे. तर पूर्ण वर्गाचे सरासरी वय शेवटच्या 10 मुलांपेक्षा कितीने कमी आहे?

 
 
 
 

9. गायरान हा शब्द …………….. शब्द आहे.

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

11. रिया उत्तरेकडे चालते आहे. ती डावीकडे वळते. पुन्हा डावीकडे वळते. नंतर उजवीकडे वळून एकदा डावीकडे वळते. तर ती आता नेमक्या कोणत्या दिशेला जात असेल

 
 
 
 

12. सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा ‘ हा नारा खालीलपैकी कोणत्या संस्थेचा आहे ?

 
 
 
 

13. 5 फूट लांबीची एक दोरी कापून समान 5 तुकडे करण्यासाठी दोरी किती वेळा कापावी लागेल?

 
 
 
 

14. ……………. हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार हा आहे.

 
 
 
 

15. सोडवा
( 12+24+36+48)/12(1+2+3+4) = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 67”

    1. Saurabh patil

      सर आजची टेस्ट खरच लय भारी होती.माझा अभ्यास नसताना मि बऱ्या पैकी टेस्ट देऊ शकलो, आपणास विनंती करतो सर कि रोज असे टेस्ट चे उपडेट टाकत राहा………

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!