Police Bharti Exam 69

1. …………. ही संसदीय समिती शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करते.

 
 
 
 

2. प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

 
 
 
 

3. जर जानेवारीला मे म्हटले मे ला ऑगस्ट म्हटले ऑगस्टला ऑक्टोबर म्हटले आणि ऑक्टोबरला जानेवारी म्हटले तर महाराष्ट्र दिन कोणत्या महिन्यात येईल ?

 
 
 
 

4. बटाटा’ हा ……… शब्द आहे.

 
 
 
 

5. चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. जर वडिलांच्या वयातून मुलाच्या वयाची तिप्पट वजा केली तर बाकी 10 उरते तर त्यांची वये किती असतील?

 
 
 
 

7. एखादी रक्कम 20% दराने किती वर्षात दुप्पट होईल जर व्याज आकारणी सरळव्याज पद्धतीने केलेली असेल?

 
 
 
 

8. सोडवा
12#3 = 51
16#9 = 52
17#18 = 53
19#19 = ?

 
 
 
 

9. कंसात कोणते चिन्ह येईल ते शोधा
9×8 [ ] 9²

 
 
 
 

10. पोलीस हुतात्मा दिन ……….. ऑक्टोबर रोजी पाळण्यात येतो.

 
 
 
 

11. पर्यायातून अशी संख्या निवडा ज्या संख्येला 11 ने गुणले असता उत्तर एक वर्ग संख्या येईल?

 
 
 
 

12. एका रांगेत मध्यभागी असणारी समीक्षा समोरून 13 व्या क्रमांकावर आहे असावरी रांगेत शेवटून 9 व्या क्रमांकावर आहे तर असावरीचा समोरून क्रमांक कितवा ?

 
 
 
 

13. पर्यायातून द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम निवडा.

 
 
 
 

14. जर GALAXY = H1M1YZ तर HOCKEY = ?

 
 
 
 

15. ……….घाट हे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 69”

Leave a Reply to Rakesh maskare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now