Police Bharti Exam 70

1. 87000 च्या 30% चे 30 पट किती?

 
 
 
 

2. पर्यायात दिलेल्या पैकी कोणता रक्तगट तुरळक आहे?

 
 
 
 

3. अन्वीच्या उजवीकडे राजवीर आहे. राजवीरच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर पार्थ आहे तर पृथ्वीराजच्या उजवीकडे नेत्रा एकटीच आहे यावरून अन्वी कोणाच्या मध्ये असेल?

 
 
 
 

4. पर्यायातून सामर्थ्यदर्शक क्रियापद निवडा.

 
 
 
 

5. एका संख्येचे 30% काढून घेऊन त्यातून 24 वजा केल्यास 216 उरतात तर ती संख्या कोणती असेल?

 
 
 
 

6. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
11 21 41 81 161 ?

 
 
 
 

7. 1ते 15 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती ?

 
 
 
 

8. 12 फूट लांबी आणि 11 फूट रुंदी असणाऱ्या हॉल मध्ये 0.25 चौ फूट क्षेत्रफळ असणाऱ्या किती फरश्या बसतील?

 
 
 
 

9. रिडल्स इन हिंदुइझम’ चे लेखक ………. हे आहे.

 
 
 
 

10. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा.
प्रमुख पाहुणे येणार होते ………. आले नाही.

 
 
 
 

11. पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
द्विगुणित

 
 
 
 

12. जागतिक साक्षरता दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिन साजरा केला जातो ?

 
 
 
 

13. समानार्थी शब्द ओळखा.
दूध

 
 
 
 

14. शीर्षासन केलेल्या अवस्थेत अनुष्काचे तोंड पश्चिमेकडे होते तर तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल ?

 
 
 
 

15. 4 खातेधारकांना 3:4:1:9 प्रमाणात 1190 रू अनुदान मिळाले तर सर्वात कमी अनुदान मिळालेल्या व्यक्तीला किती रुपये मिळाले असतील?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 70”

Leave a Reply to Prasad Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now