Police Bharti Exam 71

1. ते निनावी पत्र पाहून सर्वांची उत्सुकता वाढली. – या वाक्यातील विशेषण कोणते ?

 
 
 
 

2. ……….. जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

 
 
 
 

3. देशात दर 3500 लोकांमागे 3 डॉक्टर उपलब्ध आहेत. एखाद्या तालुक्यात जर डॉक्टरांची संख्या 18 असेल तर तिथे असणारी लोकसंख्या किती असू शकेल?

 
 
 
 

4. 1290 किलो गहू 34 रू दराने विकताना शे 2 रू अडत द्यावी लागत असेल तर शेतकऱ्याच्या हातात प्रत्यक्षात किती रुपये मिळत असतील?

 
 
 
 

5. दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल ?

 
 
 
 

6. शिवांजली देवीच्या मंदिरात 36 पायऱ्या चढून गेली तिने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढ्या वाती लावल्या तर शिवांजलीने एकूण किती वाती लावल्या असतील ?

 
 
 
 

7. 2 व्यक्ती रोज 8 तास काम करून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 16 व्यक्तींना 9 दिवसात पूर्ण करायचे ठरल्यास त्यांना रोज किती तास काम करावे लागेल?

 
 
 
 

8. आम्लाची चव कशी असते ?

 
 
 
 

9. एका सांकेतिक भाषेत PSI हा शब्द 44 असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत STI हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

10. दिलेली म्हण पूर्ण करा.
ओळखीचा ………. जिवे न सोडी.

 
 
 
 

11. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.

 
 
 
 

12. क्रांतिकारकांनी मे 1857 रोजी खालीलपैकी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले ?

 
 
 
 

13. 40 प्रश्न असणाऱ्या परीक्षेत स्नेहा 100 मार्क मिळवते. जर त्या परीक्षेत योग्य उत्तराला 4 मार्क दिले जात असतील आणि चुकीच्या उत्तराचे 2 मार्क कापले जात असतील तर तिचे किती प्रश्न चुकले असतील?

 
 
 
 

14. नकार या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द –

 
 
 
 

15. गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
R_PRQ_RQP_Q_RQP

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

16 thoughts on “Police Bharti Exam 71”

  1. Mahendra bagadi

    सर 1600 मीटर runing बद्दल काहीं टिप्स द्या
    आणि ताकद वाढीसाठी stamina वाढीसाठी काय खावे हे पण सांगा

Leave a Reply to देवानंद बबन माने Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now