Police Bharti Exam 72

1. वर्गातील एकूण विद्यार्थी आणि मुली यांचे प्रमाण 8:3 आहे तर वर्गात मुलांचे प्रमाण शेकडा किती असेल?

 
 
 
 

2. अडीच डझन अंडी 195 रू मध्ये येतात तर 100 अंडींची किंमत किती असेल?

 
 
 
 

3. उत्तराखंड राज्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ?

 
 
 
 

4. किसनराव आपल्या एकूण क्षेत्रापैकी 1/8 क्षेत्रात गहू तर 1/4 क्षेत्रात बाजरी लावतात तरी त्यांच्याकडे 5 एकर क्षेत्र शिल्लक उरते तर त्यांचे एकूण क्षेत्र किती असेल?

 
 
 
 

5. भार्गवी ही अनिताच्या एकुलत्या एक सुनेची बहिण आहे तर अनिताचा मुलगा भार्गवीच्या बहिणीचा कोण ?

 
 
 
 

6. देव आहे असे मानणारा – या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा.

 
 
 
 

7. विसर्ग संधीचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

8. हुड – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?

 
 
 
 

9. एका शेतात काही गुराखी गायांना चरण्यासाठी घेऊन आले असता त्यांच्या डोक्यांची संख्या मोजल्यास 18 भरते तर पायांची संख्या मोजल्यास 66 भरते तर त्या शेतात एकूण किती गुराखी असतील ?

 
 
 
 

10. पक्ष्यांच्या भांडणाला ………….. म्हणतात.

 
 
 
 

11. सहलीला जाण्यासाठी निघालेल्या बसमध्ये 10 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक याप्रमाणे एकूण 13 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली तर सहलीला एकूण किती जण गेले असतील ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. ……….. यांनी पेनिसिलीनचा शोध लावला.

 
 
 
 

14. 1 ते 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

15. 11 x 1.1 x 0.11

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 72”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!