Police Bharti Exam 80

1. अमृता दक्षिणेकडे तोंड करून उभी होती तेव्हा तिचे घर तिच्या डावीकडे होते ती 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळून उभी राहिल्यास तिचे घर तिच्या कोणत्या बाजूस असेल ?

 
 
 
 

2. एका सांकेतिक भाषेत TODAY हा शब्द YADOT असा लिहितात तर YESTERDAY हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

3. प्रशिक्षणासाठी 450 जण एका बसने प्रवासासाठी निघाले त्यामध्ये 14 प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक प्रशिक्षक नेमला तर त्यामध्ये एकूण किती प्रशिक्षक असतील ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजीशी संबंधित नाही?

 
 
 
 

5. गांधी जयंती शनिवारी आली असेल तर त्याच वर्षी 26 नोव्हेंबरला कोणता वार असेल ?

 
 
 
 

6. पहिल्या नळाने एक टाकी 10 तासात भरते तर दुसऱ्या नळाने तीच टाकी 6 तासात रिकामी होते दोन्ही नळ जर सोबत चालू केले तर टाकी किती पूर्ण रिकामी होईल ?

 
 
 
 

7. योग्य जोड्या जुळवा.
गट अ – 1) अर्धस्वर 2) महाप्राण 3) दीर्घ स्वर
गट ब – a) ई b) य् c ) ह्

 
 
 
 

8. 2000 चे 18% + 5200 चे 7% + 3300 चे 11% = ?

 
 
 
 

9. संधी सोडवा.
समाचार

 
 
 
 

10. पीपल्स नॅशनल असेंब्ली या नावाने कोणत्या देशाचे संसद गृह ओळखले जाते?

 
 
 
 

11. एका शिलाई मशीनची किंमत 9000 रुपये आहे दुकानदाराने ती 7500 रुपयांना विकली तर शेकडा किती सूट दिली ?

 
 
 
 

12. अनेकवचनी रूप ओळखा. –
उंदीर

 
 
 
 

13. संगीता एक काम 15 दिवसात पूर्ण करते तर तेच काम सुनिता 30 दिवसात पूर्ण करते दोघींनी मिळून ते काम करण्यास सुरुवात केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल ?

 
 
 
 

14. ….. यांना पाश्चरायझेशन चे जनक म्हटले जाते

 
 
 
 

15. अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

17 thoughts on “Police Bharti Exam 80”

Leave a Reply to रोशन Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now