Police Bharti Exam 83

1. दरवेशी कोणाला म्हटले जाते?

 
 
 
 

2. एका स्त्रीची ओळख करून देताना सारिका म्हटली ही स्त्री माझ्या नंदेच्या एकुलत्या एक भावाची आई आहे तर ती स्त्री सारिकाची कोण असेल?

 
 
 
 

3. पहिली आयपीएल 20-20 स्पर्धा जिंकण्याचा मान कोणत्या संघाने मिळवला होता?

 
 
 
 

4. तुम्ही तुमच्या जागेवर बसून घ्या – ‘ बसून घ्या ‘ क्रियापदाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

5. लीप वर्षात एकूण दिवस किती असतात?

 
 
 
 

6. पानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ?

 
 
 
 

7. अँड्रॉइड ही/हे/हा एक ….. आहे

 
 
 
 

8. साखरभात या शब्दाचे लिंग ओळखा.

 
 
 
 

9. A B C या तीन संख्यामध्ये A+B = C आणि A/B = 4/5 आणि A = 12 तर A+B+C = ?

 
 
 
 

10. अक्षय ने 56000 रू 6 महिने गुंतवून व गौरवने 84000 रू. 7 महिने गुंतवून एक नवीन व्यवसाय सुरू केला असता त्यांना 22000 रू. नफा झाला तर तो नफा अक्षय व गौरवने कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा ?

 
 
 
 

11. महाराष्ट्रातील पंचायत राज प्रणालीचा विचार केला असता मध्यम स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आहे?

 
 
 
 

12. चैतन्य A या स्थानापासून 5 किमी उत्तरेकडे B या स्थानापर्यंत चालत गेला त्याने डाव्या बाजूस वळून 8 किमी अंतर पार केले व C या स्थानापर्यंत पोहचला पुन्हा उजवीकडे वळून 6 किमी अंतर पार केले आणि D या स्थानावर पोहचला तर चैतन्यने एकूण किती अंतर पार केले?

 
 
 
 

13. पुढील लयबद्ध अक्षरमाला पूर्ण करा.
101_1011_01110111_1_

 
 
 
 

14. कार 40kmph वेगाने 800 किमी गेल्यावर प्रति किमी 14 रुपये खर्च आला आणि ड्रायव्हरला प्रति तास 50 रूपये देण्याचे ठरले. तर प्रवास संपल्यानंतर किती रुपयांचे बिल तयार होईल?

 
 
 
 

15. विजयने मेडिकल प्रवेशासाठी द.सा.द.शे 7.5 दराने 140000 रुपये शैक्षणिक कर्ज तीन वर्षासाठी घेतले मुदत संपल्यावर त्याला बँकेला किती रक्कम परत करावी लागेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 83”

Leave a Reply to Santosh karate Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now