Police Bharti Exam 87

1. योग्य संधी विग्रह करा.
मतैक्य

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

28 14 14 28 ? 896

 
 
 
 

3. खाली दिलेल्या अंक मालिकेचे निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
56432178965411239841269841563556

प्रश्न – दिलेल्या अंकमलिकेतील डावीकडून पाचव्या अंकाच्या उजवीकडचा सातवा अंक कोणता?

 
 
 
 

4. एक ठेकेदार 30 दिवसात 40 मजुरांच्या साहाय्याने एक पूल बांधण्याचे ठरवतो पण अर्धी मुदत संपल्यावर त्याचे अर्धे मजूर काम सोडून जातात तर उरलेल्या मजुरांना घेऊन उरलेले काम पूर्ण करण्यास ठरलेल्या मुदतीपेक्षा किती दिवस जास्त लागतील?

 
 
 
 

5. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

 
 
 
 

6. पान देऊन मिस्तरीने …. हात घातला आणि चर्चा सुरू केली. – वाक्य पूर्ण करा

 
 
 
 

7. 200 रुपयांची वस्तू 42 रूपये नफा घेऊन विकली असता जितके टक्के नफा होतो तितका नफा कमविण्यासाठी 800 रू किमतीची वस्तू किती रुपयांना विकावी लागेल?

 
 
 
 

8. एका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या शिक्षकांच्या संख्येच्या चारपट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दाखवणार नाही ?

 
 
 
 

9. कुसुमाग्रज हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ?

 
 
 
 

10. …… घोड्यावर स्वार – म्हण पुर्ण करा

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

12. घटनेच्या …….. सुची मध्ये पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय नमूद केलेले आहे.

 
 
 
 

13. टी.व्ही ला पंखा म्हटले पंख्याला रिमोट म्हटले रिमोटला पुस्तक म्हटले पुस्तकाला खुर्ची म्हटले तर बातम्या कशावर बघाल?

 
 
 
 

14. 23 मार्च 2021 रोजी मंगळवार होता तर 23 एप्रिल 2022 रोजी असणारा वार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. 3 भावांच्या चार वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 60 वर्ष होती तर आणखी 6 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

14 thoughts on “Police Bharti Exam 87”

Leave a Reply to Dipak kale Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now