Police Bharti Exam 88

1. पुनम वर्षा आणि नेहा यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे तर आणखी पाच वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
HS IR JQ ? LO MN

 
 
 
 

3. [ 2.22 x 5 – 2.1 ÷ 3 ] x 0.1 = ?

 
 
 
 

4. दिवस – या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?

 
 
 
 

5. देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते ?

 
 
 
 

6. खालील विधाने व अनुमाने यांच्यासाठी अचूक पर्याय शोधा.
विधान 1) काही पुस्तक वही आहे.
विधान 2) कोणतीही वही पेन नाही.
अनुमान – 1) कोणतेही पुस्तक वही नाही
अनुमान – 2) काही वह्या पुस्तके आहे.

 
 
 
 

7. 3 6 9 12 m 18 21 24 27 या सर्व संख्यांची सरासरी 15 आहे तर m म्हणजे किती?

 
 
 
 

8. दोन नळ टाकी स्वतंत्रपणे अनुक्रमे 40 मिनिट आणि 24 मिनिट या वेळात भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल?

 
 
 
 

9. खाली दिलेला सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
पुरणपोळी

 
 
 
 

10. सुरवंट हा …………. शब्द आहे.

 
 
 
 

11. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

 
 
 
 

12. पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. 21 ते 30 मध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 31 ते 40 मध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

 
 
 
 

14. नोबेल पारितोषिक विजेते व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्यक्षेत्र यांची अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

15. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 88”

    1. मी हे टेस्ट आज पहिल्यांदाच सोडवले मला 3/15 मार्क आहेत

  1. मी हे टेस्ट आज पहिल्यांदाच सोडवले मला 3/15 मार्क आहेत

Leave a Reply to Pramod Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now