Police Bharti Exam 89

1. …….. च्या राजवटीत जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली.

 
 
 
 

2. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा.
जुन्या रुढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा

 
 
 
 

3. लहानात लहान 3 अंकी संख्या मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती ?

 
 
 
 

4. कोणता पर्याय विध्यर्थी क्रियापदाचा नाही?

 
 
 
 

5. खाली दिलेल्या समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह वापरावे?
14 ? 2 – 5 + 10 × 3 ? 17 = 70

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा
1. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव कमलाबाई होते
2. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव कस्तुरबा होते
3. पं. नेहरू यांच्या पत्नीचे नाव कमलाबाई होते
4. महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव पुतलीबाई होते

 
 
 
 

7. LASJ : 10-19-1-12 : : DPEC : ?

 
 
 
 

8. ( स य क ता च सू म ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला असता बरोबर मध्ये येणारे अक्षर कोणते ?

 
 
 
 

9. जर DAS = 76
GDB =56
तर RAI =?

 
 
 
 

10. एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेमी आणि क्षेत्रफळ 16 चौसेमि असेल तर त्याचा पाया किती असेल?

 
 
 
 

11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली?

 
 
 
 

12. d ची किंमत शोधा

 
 
 
 

13. सत्कार समारंभाचा कार्यक्रम खूप मोठा आहे. – या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

 
 
 
 

14. खाली दिलेल्या वेन आकृतीसाठी योग्य शब्द संच निवडा.

 
 
 
 

15. 365 दिवस + अडीच वर्ष + 39 महिने = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

20 thoughts on “Police Bharti Exam 89”

  1. 15/10 sir te mala ven diagram vala ajun d chi kimt vala que nahi dista box rikama hota tr te ks kraych te sangal sir

Leave a Reply to kunal G Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now