Police Bharti Exam 90

1. वैश्विक द्रावक म्हणून खालील पैकी कशास ओळखले जाते ?

 
 
 
 

2. खालील मालिकेत असे एकूण किती S आहेत
ज्याच्या अगोदर सलग दोनदा P आहे व नंतर लगेच एक Q आहे?
DGHVPPSQVBPPSSGHPPSQHJPSPQ

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ?

 
 
 
 

4. तांब्याचे सर्वाधिक साठे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

 
 
 
 

5. मुलांनी पालकांना बोलवावे – प्रयोग ओळखा

 
 
 
 

6. च हा वर्ण …. वर्ण आहे

 
 
 
 

7. वैभवकडे प्रणवच्या तिप्पट पैसे आहे. संकेतकडे वैभवपेक्षा 40 रू कमी आहे. जर सगळे मिळून तिघांकडे 240 रू असतील तर प्रणवकडे संकेतपेक्षा किती रुपये कमी असतील?

 
 
 
 

8. आजी आणि पुष्पा यांचे आजचे वय 7:2 प्रमाणात आहे आणखी 30 वर्षाने आजीचे वय पुष्पाच्या वयाच्या दुप्पट होते तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

9. C हा A च्या वायव्येला 50 मी अंतरावर आहे तर B हा A च्या ईशान्येला 50 मी अंतरावर आहे तर तर C हा B च्या कोणत्या दिशेला आहे?

 
 
 
 

10. जॉर्जचा मासिक पगार आणि खर्च 25:12 या प्रमाणात आहे. जर त्याची बचत 26000 रू असेल तर त्याचा मासिक पगार किती रू असेल?

 
 
 
 

11. हे दूध आहे की अमृत?
अलंकार ओळखा

 
 
 
 

12. अवनीची आई संजयची सून लागते तर संजयच्या मुलीचे आणि अवनीच्या आईचे नाते काय असेल?

 
 
 
 

13. 327 नंतर येणाऱ्या आठव्या विषम संख्याचे घनमुळ किती असेल?

 
 
 
 

14. एका टेबलावर पाच रंगाचे (पांढरा निळा हिरवा केशरी लाल) पाच शर्ट (प्रत्येकी एक) एकावर एक घड्या घालून ठेवलेले आहेत पांढऱ्या शर्टच्या लगेचच वर हिरवा शर्ट आहे निळ्या शर्ट खाली लाल शर्ट आहे.
केशरी शर्ट सर्वात वरती आहे निळा शर्ट पांढऱ्या शर्ट च्या खाली आहे केशरी शर्टच्या वर कोणताही शर्ट नाही तर मधोमध कोणता शर्ट आहे?

 
 
 
 

15. COVID-19 निदानासाठी RT-PCR कीट खूप उपयुक्त ठरली. त्यातील P चा अर्थ काय होतो?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

13 thoughts on “Police Bharti Exam 90”

Leave a Reply to Adhav Babita Navnath Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now