Police Bharti Exam 93

1. क्रमाने येणारी संख्या कोणती ?
1 5 25 125 625 ?

 
 
 
 

2. रेगुर ही काळी मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते ?

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
2 3 5 8 13 21 34 ?

 
 
 
 

4. दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
दबा धरून बसणे.

 
 
 
 

5. A आणि B एक काम 20 दिवसात पूर्ण करतात जर A ने एकट्याने ते काम 60 दिवसात केले असते तर एकट्या B ला तेच काम करण्यास किती दिवस लागले असते?

 
 
 
 

6. 7+77-777+7777-77777=?

 
 
 
 

7. विसंगत पद कोणते ?
C K M W P Q

 
 
 
 

8. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत असतो ?

 
 
 
 

9. 950 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 11/19 भाग हा रिकामा आहे तर टाकीत किती लिटर पाणी असेल?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता आवर्त सारणीत असणारा मूलद्रव्यांचा गट नाही?

 
 
 
 

11. 900000 रू किमतीचा प्लॉट विकताना 27000 रू इतके कमिशन द्यावे लागते. तर कमिशनचा दर काय असेल?

 
 
 
 

12. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
ही दिलेली बातमी खोटी आहे.

 
 
 
 

13. केतकी मेघनाची चुलत बहिण आहे तर मेघनाचा भाऊ केतकीच्या वडिलांचा कोण लागेल ?

 
 
 
 

14. खाली दिलेल्या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.
उन्हाळ्यात शीतपेय कोणाला आवडत नाही?

 
 
 
 

15. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशा निद्रा – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

23 thoughts on “Police Bharti Exam 93”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now