Police Bharti Exam 93

1. विसंगत पद कोणते ?
C K M W P Q

 
 
 
 

2. रेगुर ही काळी मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळते ?

 
 
 
 

3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा.
2 3 5 8 13 21 34 ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता आवर्त सारणीत असणारा मूलद्रव्यांचा गट नाही?

 
 
 
 

5. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशा निद्रा – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

 
 
 
 

6. 900000 रू किमतीचा प्लॉट विकताना 27000 रू इतके कमिशन द्यावे लागते. तर कमिशनचा दर काय असेल?

 
 
 
 

7. A आणि B एक काम 20 दिवसात पूर्ण करतात जर A ने एकट्याने ते काम 60 दिवसात केले असते तर एकट्या B ला तेच काम करण्यास किती दिवस लागले असते?

 
 
 
 

8. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत असतो ?

 
 
 
 

9. केतकी मेघनाची चुलत बहिण आहे तर मेघनाचा भाऊ केतकीच्या वडिलांचा कोण लागेल ?

 
 
 
 

10. 950 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 11/19 भाग हा रिकामा आहे तर टाकीत किती लिटर पाणी असेल?

 
 
 
 

11. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
ही दिलेली बातमी खोटी आहे.

 
 
 
 

12. क्रमाने येणारी संख्या कोणती ?
1 5 25 125 625 ?

 
 
 
 

13. खाली दिलेल्या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.
उन्हाळ्यात शीतपेय कोणाला आवडत नाही?

 
 
 
 

14. दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
दबा धरून बसणे.

 
 
 
 

15. 7+77-777+7777-77777=?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

23 thoughts on “Police Bharti Exam 93”

Leave a Reply to Devanand Gandhare Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now