Police Bharti Exam 96

1. बाळशास्त्री जांभेकर यांनी ………. मध्ये ………. हे वृत्तपत्र सुरू केले.

 
 
 
 

2. अशुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

3. एका वर्तुळाकार टेबलवर जेवणासाठी 6 मैत्रीणी बसल्या स्वरा राधाच्या डावीकडे तर अनिता आणि वैष्णवी एकमेकींच्या समोर बसल्या होत्या रिंकू स्वराच्या समोर आणि अनिताच्या उजवीकडे बसली तर योगिताच्या बरोबर समोर कोण असेल ?

 
 
 
 

4. जर EMPTY = MTEPY तर BUNCH =?

 
 
 
 

5. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा.
खूप दिवसानंतर आज पावसा ….. हजेरी लावली.

 
 
 
 

6. काल शनिवार होता तर आजपासून 16 दिवसांनी कोणता वार असेल ?

 
 
 
 

7. A हा B पेक्षा 20% जास्त आहे. C हा B पेक्षा 20% कमी आहे तर A:C = ?

 
 
 
 

8. रूपालीची आई माधुरीची मावशी आहे तर माधुरीचा भाऊ रूपालीच्या वडिलांना काय म्हणेल ?

 
 
 
 

9. ………….. हा अनुकरणवाचक शब्द आहे.

 
 
 
 

10. खालील वाक्यातील लक्षार्थ ओळखा.
ती प्लेट संपव.

 
 
 
 

11. माझ्याकडे 20 रुपये आहेत माझ्याकडे 5 रुपये कमी असते तर माझ्याकडील रुपये मनीषाकडील रुपयांच्या निमपट असते मनीषा आणि स्वाती कडील पैशाचे गुणोत्तर 1 : 2 आहे तर स्वातीकडे किती रुपये असतील?

 
 
 
 

12. पुढील संख्येचे वर्गमूळ काढा.
2025

 
 
 
 

13. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?

 
 
 
 

15. (m²)² = 81 तर m = ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

28 thoughts on “Police Bharti Exam 96”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!