Police Bharti Exam 97

1. 30% हे 50% चे किती टक्के आहे?

 
 
 
 

2. बुद्धिजड या सामासिक शब्दाचा विग्रह कशाप्रकारे होईल ?

 
 
 
 

3. 5 वा 50 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?

 
 
 
 

4. 40 किमी प्रति तास वेगाने जाणारी गाडी आपल्या अर्ध्या वेगाने गेली तर 80 किमी जाण्यास तिला किती वेळ लागेल?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

6. दिलेल्या संख्यांच्या गटात बसणारा योग्य पर्याय निवडून लिहा.
154 253 374 462

 
 
 
 

7. गोदावरी नदीकाठी आमचे गाव वसले आहे. – या वाक्यातील गोदावरी हे कोणते नाम आहे ?

 
 
 
 

8. फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत स्वप्नाली म्हणाली ही माझ्या वहिनीच्या सासूची बहिण आहे तर फोटोतील व्यक्ती स्वप्नालीची कोण ?

 
 
 
 

9. नील अनिल एका कंपनीत 20000 रू आणि 12000 रू गुंतवतात. 6 महिन्याने नील आपले अर्धे पैसे काढून घेतो तर एका वर्षानंतर त्यांना झालेल्या नफ्याचे गुणोत्तर कसे असेल?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या वाक्यांचा क्रम लावा आणि अर्थपूर्ण परिच्छेद बनवा.
1)आणि तिने पुस्तके विकत घेतली.
2)तिने कपाटातून पैसे घेतले.
3)आशाने निशाला काही पुस्तकांची नावे सुचवली.
4) ती पुस्तकांच्या दुकानात गेली.
5) म्हणून निशाने पुस्तके विकत घ्यायचे ठरवले.

 
 
 
 

11. A हा B पेक्षा लहान पण C पेक्षा मोठा आहे तर D हा B पेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण ?

 
 
 
 

12. खाली दिलेला समूहदर्शक शब्द कशाशी संबंधित आहे?
जमाव

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतामध्ये पीतक्रांती झाली.
विधान 2) मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी भारतामध्ये निलक्रांती झाली.

 
 
 
 

14. खाली दिलेल्या पैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही ?

 
 
 
 

15. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 3 ने कमी आहे. अंश आणि छेद यांमध्ये प्रत्येकी 5 मिळविल्यास
10/11 हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा.

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammar



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

25 thoughts on “Police Bharti Exam 97”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now