Police Bharti Exam 99

1. एक बोट 150 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 तासात जाते आणि 95 किमी अंतर 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल ?

 
 
 
 

2. हल् संधी ….. संधी ला म्हणतात

 
 
 
 

3. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर 2015 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?

 
 
 
 

4. गटात न बसणारी संख्या कोणती ?
1 9 25 49 64 81 121

 
 
 
 

5. घोड्यांचे : खिंकाळणे : : मोराचे : ?

 
 
 
 

6. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 720 से.मी. आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

7. स हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?

 
 
 
 

8. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 51 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

9. राष्ट्रीय बालदिन केव्हा असतो ?

 
 
 
 

10. भांगडा हे कोणत्या राज्याचे प्रमुख लोकनृत्य आहे?

 
 
 
 

11. 1250 ली. पाणी मावणाऱ्या टाकीचा 13/25 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती ली.पाणी मावेल ?

 
 
 
 

12. पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

13. अजित बाहेर आला आणि त्याने सदूला हाक मारली – हे वाक्य …. आहे

 
 
 
 

14. वैष्णवीला अपघातानंतर आता चालवते – क्रियापद प्रकार ओळखा

 
 
 
 

15. 15 ऑगस्ट 2013 गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2015 ला कोणता वार असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15

Police Bharti 2022 Question Paper, Online Test, Free Mock Test with Explanation

Subjects : Current Affairs, General Knowledge, Mathematics and Reasoning and Marathi Grammarमित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

18 thoughts on “Police Bharti Exam 99”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!