Police Bharti Question Paper 04 [ Full Test 100 Marks ]

1. सोडवा free police bharti question paper 100 marks

 
 
 
 

2. एक केवलप्रयोगी अव्यय इतरांपेक्षा वेगळे आहे ते ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. जर एका सांकेतिक भाषेत WARD हा शब्द AXER असा लिहिला आणि CARD हा शब्द ADER असा लिहिला तर PASS हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अजित आणि त्याच्या वडिलांच्या वयात 25 वर्षाचा फरक आहे तितकाच फरक त्याचे आजोबा आणि वडिलांच्या वयात आहे. जर अजित आज 32 वर्षांचा असेल तर आजोबा 2 वर्षांपूर्वी किती वर्षाचे असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. रत्नाकर मतकरी हे प्रसिद्ध …. होते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. भारत माझा देश आहे – हे वाक्य 3222 असे लिहितात. मेरा भारत महान – हे वाक्य 233 असे लिहितात. तर जय हिंद जय भारत – हे वाक्य कसे लिहाल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. विषाणूमुळे होणारा एड्स आजार ….. या प्राण्यापासून प्रसारित झाला आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पंचायत राज प्रणालीत सर्वोच्च पातळीवर कार्य करणारी संस्था कोणती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. आज सुट्टी आहे – या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालची वही माझी आहे. या वाक्यात खालची हा शब्द …. आहे [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ग्राम पातळीवर महसूल संबंधित कार्य कोण बघतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गटात न बसणारे पद ओळखा : 5, 10, 15, 20, 25, 30, 35    [free test : https://onlinetest.sbfied.com]

 
 
 
 

15. जर 12÷3 = 936,   14÷4 = 1056  आणि 15÷6 = 990  तर  13÷3 = ?

 
 
 
 

16. हुशार उंच आणि जाड यांच्या विचार केला असता – पवन मध्ये सर्व गुण आहे पण तो जाड नाही. शिवा मध्ये फक्त हुशारी नाही. बद्री फक्त हुशार आणि जाड आहे. तर पवन कडे असा कोणता गुण आहे जो शिवाकडे नाही? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. ग्रामपंचायतीचे वॉर्ड कोण घोषित करतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. भाऊंनी त्याला राहायला जागा दिली …. 1000 रुपये दिले. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. 10000 रू पैकी व्यवसायामध्ये विक्रम चे 2500 रुपये आहे. तर वर्षा अखेरीस होणाऱ्या 2000 रू नफ्यात दुसरा भागीदार रॉनी चा हिस्सा किती असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. व्यंजन आणि स्वर यांच्या एकत्र येण्याने …. संधी होते. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. जर AMAN = AMMAAN आणि SAI = SAAI तर RANI = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. 15 व्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्यातून जास्त लोक स्थलांतरित झाले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. 144 फूट² क्षेत्रफळ असणाऱ्या हॉल मध्ये 1×1 फूट मापाच्या किती टाइल्स बसवाव्या लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. मनिषाचे वडील रणजित चे मामा आहे. तर रणजित ची आई मनिषाच्या आत्याची कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

26. खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणत्या खेळाडूची शिफारस BCCI ने केली आहे?

 
 
 
 

27. 1/8 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

28. सद्ध्या चर्चेत असणारा कालापाणी वाद कोणत्या दोन देशात सुरू आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

29. तू काय खातो आहे? या वाक्यातील काय हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

30. अर्धा तास त्याची बडबड ऐकून मला कळाले की त्याच्या बोलण्यात काही ….. नाही. – अर्थाचा विचार करून योग्य वाक्यप्रचार निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

31. पूर्व पश्चिम रांगेत उत्तरेकडे बघत मंगल मध्यभागी बसली आहे. तिच्या उजव्या हाताला 2 जागा सोडून जया बसली आहे. जयाच्या डावीकडे पाचव्या क्रमांकावर नेहा बसली आहे तर नेहा आणि मंगल मध्ये किती लोक बसू शकेल? [ – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

32. एका गावाची लोकसंख्या 10000 आहे. जर प्रत्येक 10 वर्षाने लोकसंख्येत 12% वाढ होते हे लक्षात आले. तर आजपासून 20 वर्षांनी गावाची लोकसंख्या किती ने वाढली असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

33. वेळ : घड्याळ :: साखर : ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

34. 20 गावांमधून सरासरी 12 लोक तीर्थयात्रेस जाणार आहे. जर एका ट्रॅव्हल्स मध्ये 40 प्रवासी बसत असेल तर एकूण किती ट्रॅव्हल्स लागतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

35. अँटासिड कशासाठी दिले जाते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

36. भानुदास एक पाण्याची टाकी 28 दिवसात बांधून पूर्ण करतो पण त्याचा भाऊ मात्र 21 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली तर टाकी किती दिवसात बांधून पूर्ण होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

37. तुळजा भवानीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात येते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

38. पूर्व पश्चिम रांगेत उत्तरेकडे बघत मंगल मध्यभागी बसली आहे. तिच्या उजव्या हाताला 2 जागा सोडून कडेला जया बसली आहे. जयाच्या डावीकडे पाचव्या क्रमांकावर नेहा बसली आहे तर मंगल च्या डावीकडे जास्तीत जास्त किती लोक बसू शकतात? [ – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

39. 4 सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती सेमी असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

40. 14400 चे 38% काढा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

41. खालीलपैकी कोणती संख्या एका वर्ग संख्येची वर्ग आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

42. मराठी भाषेत एकूण रस किती आहेत? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

43. भारतात पावसाळा साधारण कोणत्या महिन्यात असतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

44. सोडवा : 15+14-29+16+17-33+18+19=? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

45. कोणत्या देशाने नुकतेच आपले चलन बदलून तोमान हे नवीन चलन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

46. NOTA मध्ये  चा अर्थ काय होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

47. शुक – या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

48. 6 9 आणि 18 यांचा लसावि त्यांच्या मसावि पेक्षा किती ने जास्त आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

49. मालिकेतील पुढील पद ओळखा – 16, 33, 50, 67, 84, 101, ?

 
 
 
 

50. संध्याच्या मुलीचा पती संध्याच्या सासूच्या एकमेव मुलाचा कोण लागेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

51. डोळ्यात असणारा तिरळेपणा …. च्या कमकुवतपणा चे लक्षण आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

52. विशालची आई रोहनच्या वडिलांच्या भावाची पत्नी आहे. तर विशाल चे आजोबा रोहनचे कोण? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

53. खालील पैकी कोणता शब्द उपसर्गघटित नाही? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

54. कोविड -19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी …. ही मोहीम चालविण्यात आली. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

55. महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा …. इथे सुरू केली होती. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

56. शहाबादी फरशी मध्ये ….. संयुग अवस्थेत आढळतो. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

57. खूप दिवसापासून तोंडी चालत आलेली कथा – या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

58. सोडवा free police bharti question paper 100 marks

 
 
 
 

59. हुशार उंच आणि जाड यांच्या विचार केला असता – पवन मध्ये सर्व गुण आहे पण तो जाड नाही. शिवा मध्ये फक्त हुशारी नाही. बद्री फक्त हुशार आणि जाड आहे. तर हुशारी हा गुण किती लोकांमध्ये आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

60. गरीब लोकांना हसू नये – या वाक्यातील विशेषण ऐवजी नाम वापरून अर्थ न बदलणारे वाक्य तयार करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

61. सोडवा free police bharti question paper

 
 
 
 

62. तुकडी क ब आणि ई मध्ये असणारी विद्यार्थी संख्या 9:8:7 प्रमाणात आहे. जर ई तुकडीत 42 मुले असतील तर तिन्ही तुकड्यांमध्ये एकूण किती मुले असतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

63. 200 रुपयांच्या रिचार्जवर एक कंपनी 20% सूट देते आणि तुम्ही कंपनीचे नवीन ग्राहक असाल तर पुन्हा 20% सूट देते. तर त्या रिचार्ज वर तुम्हाला एकूण किती रू सूट मिळेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

64. खालील पैकी कोणत्या देशाने नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य पद सोडले आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

65. सुर्याहूनी तेजस्वी त्याचे डोळे होते – अलंकार ओळखा.

 
 
 
 

66. जर सर्व रस्ते काटकोनात वळणारे असेल तर उत्तरेला 2 किमी मग पूर्वेला 4 किमी मग पुन्हा उत्तरेला 2 किमी आणि शेवटी पश्चिमेला 2 किमी गेल्यास आपण मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असू? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

67. 10 रुपयांचा पेन काय डझन ने विकावे म्हणजे 25% फायदा होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

68. 3 तास 3 मिनिट 3 सेकंद म्हणजे एकूण किती सेकंद? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

69. कोणत्या समासाच्या प्रकारात दोन्ही पदे महत्वाची असतात? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

70. विद्यमान या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

71. मि तुजी आई आहे. – या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध नाही. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

72. लग्नात मुलाची आई रुसून बसली – मुलाची या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

73. हुशार उंच आणि जाड यांच्या विचार केला असता – पवन मध्ये सर्व गुण आहे पण तो जाड नाही. शिवा मध्ये फक्त हुशारी नाही. बद्री फक्त हुशार आणि जाड आहे. तर हुशार आणि जाड कोण आहे? [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

74. सीमा नेहापेक्षा विनोदी आहे. – शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

75. 18 च्या पुढे लगेच असणाऱ्या विषम संख्येचा वर्ग 18 च्या नंतरच्या सम संख्येच्या वर्गापेक्षा किती ने लहान आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

76. आरोग्य संकटाच्या काळात खूप महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या परिचारिकांशी संबंधित जागतिक परिचारिका दिन कधी साजरा केला जातो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

77. थोडी थोडी बचत करत खूप पैसे जमा होऊ शकतात – हा अर्थ व्यक्त करणारी म्हण निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

78. त्यानंतर रिनाने त्याच्यासाठी खूप वेळा वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवून आणले पण त्याने कधीही खाऊन पाहिले नाही म्हणतात ना…. – योग्य म्हण निवडा [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

79. आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळी किती कालावधीसाठी वाढवता येतो? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

80. बातम्यांमध्ये असणारे अम्फान हे एक …. आहे . [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

81. इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार – हे वाक्य खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

82. पावसाच्या पाण्यावर शेती करून त्याने टुमदार बंगला बांधला. – काळ ओळखा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

83. डोळे उघडणे म्हणजे काय? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

84. 368+172+196+496=? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

85. कावेरी नदीचा उगम कोठे झाला आहे? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

86. जर 12x+3= 27 तर 2x+3 = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

87. हरीश च्या आजोबांना तीन मुले आहेत. सुभाषराव वैशाली चे वडील आणि हरीश च्या वडिलांचे भाऊ आहे. तर वैशाली हरीश च्या वडिलांना सोडून किती लोकांना काका म्हणू शकते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

88. भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या शेजारी राष्ट्रास लागून आहे ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

89. आझाद हिंद सेनेच्या महिला तुकडीला काय नाव देण्यात आले होते? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

90. भाववाचक नाम नसणारा पर्याय निवडा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

91. वास्को-द-गामा ने भारतात कधी प्रवेश केला? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

92. आभास झा हे नाव नुकतेच चर्चेत आले कारण त्यांची …. व्यवस्थापक पदावर नियुक्ती झाली आहे. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

93. थर्मास मध्ये 50 एकक चहा आहे. त्यात दूध पाणी आणि साखर चे प्रमाण 3:1:1 आहे. तर चहा मध्ये दूध हे पाणी आणि साखर यांच्या एकत्रित प्रमाणापेक्षा किती एकक ने जास्त असेल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

94. 18000 रू. 9 टक्के व्याजदराने किती वर्षात 22860 रू. होतील? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

95. सौरभ रंग देतो. – या प्रयोगाचे कर्मकर्तरी प्रयोगात रूपांतर करा. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

96. एक टेम्पो 20 किमी प्रति तास या वेगाने प्रवास सुरू करतो. 100 किमी गेल्यावर त्यात माल भरला जातो त्यामुळे टेम्पोचा वेग 18 किमी प्रति तास इतका होतो. तर ह्या पूर्ण 640 km प्रवासासाठी किती तासाचा वेळ लागेल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

97. पूर्वेकडे बघत उजव्या हाताला जी दिशा येते त्या दिशेत आणि उत्तर दिशेत किती अंशाचा कोन तयार होईल? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

98. वाक्य पूर्ण करा – तू …. बघून घे कारण मी तुला मदत करू शकत नाही. [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

99. WHO = ? [ फ्री टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

100. सोडवा [ फ्री टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 100

45 thoughts on “Police Bharti Question Paper 04 [ Full Test 100 Marks ]”

  1. सर घ्यायची तर 100 मार्काची नाही तर 50 मार्काची टेस्ट घ्या या मुळे मुलाची प्रगती निश्चितच होईल

  2. ABHIJEET JAGTAP

    Sir me new candidate ahe Police Bharati sathi tumhi dilelya Question paper la genearally kiti score vyayala hava ….mazi first test hoti 81 zaalela ahe improvement kiti karayala havi study kasa ani kontya sub la kiti vel dyayala hava ….please guide me …!!

    1. 81 is a good score! तुम्ही टेस्ट मध्ये अजून तयारी केली तर 90 क्रॉस करू शकता. खरतर स्कोर किती व्हायला पाहिजे हे सांगता येणे कठीण आहे कारण जागेच्या संख्येनुसार किती मेरीट लागणार हे ठरत असते. पण तरीही 90 हा चांगला स्कोर असू शकतो जर तुमचे फिजिकल चांगले असेल तर तुमचे सिलेक्शन चे चांगले चान्सेस असू शकतात.

  3. Question चुकल्यावर त्याचा correct option दिसत नाही
    बाकी all good आहे

    1. चुकीचे पर्याय दिसतात मात्र टेस्ट हि गुगल क्रोम मध्ये सोडवावी लागते. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हा प्रोब्लेम कसा सोडवायचा हे वाचू शकता : टेस्ट दिल्यावर चुकीचे बरोबर उत्तरे असे बघा

  4. Nishant Desai

    Sir test solve kelyane Confidence level vadhli ahe. Ani apn kahitari karu shakto asa vishwas vatto ahe.
    Nice project sir…

  5. Sir option change karta yete manje jr aapan ekade option click kele tr te change pn krta yete ase nko aahe manje samjel konat kiti potential aahe test solve karaila

  6. Sir question paper sodvlyanntr jar apli rank marks chya besvar samjli asti tr better zhal ast .

  7. सर तुमची टेस्ट तर 1 नंबर असते अन प्रश्नाचं दर्जा पण मस्त आहे,सर तुंम्ही मोफत आमच्यासाठी एवढा करताय त्यासाठी शतशःआभार सर, फक्त तेवढा अपडेट करता आला तर खूप छान होईल आणखी चुरस वाढेल , अन त्यात चालू घडामोडी पण मस्त असतात.

Leave a Reply to Sagar Sir | SBfied.com Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now