Police Bharti Question Paper 101

1. -18 ( 9-12 ) = ?

 
 
 
 

2. टेस्ट क्रिकेट मध्ये 20 षटके खेळून काढणे हे राहुलच्या डाव्या हाताचा मळ आहे. – या वाक्यातील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

 
 
 
 

3. आम्ही तुला पुस्तके देऊ – या वाक्यात प्रथम पुरुष वाचक सर्वनाम कोणते आहे?

 
 
 
 

4. हत्ती सारखी डौलदार चाल असणाऱ्या स्त्री ला काय म्हणतात?

 
 
 
 

5. आवळा पेरू लिंबू संत्री यांच्या सेवनामुळे शरीराला …. जीवनसत्व मिळते

 
 
 
 

6. रमेशकडे एकूण 2160 रुपये आहेत त्यापैकी 50 रुपयांच्या 9 आणि 10 रुपयांच्या 16 नोटा आहे. तर त्याच्याकडे 500 रुपयांच्या उर्वरित किती नोट्या असतील?

 
 
 
 

7. समान वेगाने जाणारी एक कार 48 किमी अंतर 3 तासात पार करते तर 60 किमी अंतर पार करण्यासाठी ती कार किती वेळ घेईल?

 
 
 
 

8. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय …… म्हणून साजरा करतात

 
 
 
 

9. 15000 रुपयांचे 8 दराने 8 महिन्यात किती सरळव्याज होईल?

 
 
 
 

10. चुकीचे पद ओळखा – J K M P S Y

 
 
 
 

11. लोकसभा निवडणुकी बाबत चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. जर पहार = 379 सहारा = 678 साप =43 तर पसारा = ?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या घटकाला पंचायत राज व्यवस्थेचा पाया असे म्हणता येईल?

 
 
 
 

14. साहेबांना चिरीमिरी दिली तर साहेब काम करतील – केवल वाक्य तयार करा.

 
 
 
 

15. बापूराव हे राहुल चे मामा आहेत. राहुल हा साईचा मामा आहे. तर साईची आई बापुरावांची कोण?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


4 thoughts on “Police Bharti Question Paper 101”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!