Police Bharti Question Paper 107 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/03/2020 1. 12.91 या संख्येपेक्षा कोणती संख्या मोठी नाही? 12.899 1.292 x 10 12.93 131÷10 2. अव्ययीभाव समासमध्ये ….. पद महत्वाचे असते दोन्हीही नाही दोन्हीही प्रथम द्वितीय 3. रासायनिक खतातील प्रमुख घटकात खालील पैकी काय नसते? P C N K 4. खालील पैकी कोणता शब्दशक्तीचा प्रकार नाही? विद्यार्थ्या व्यंजना अभिधा लक्षणा 5. नाणे : 2 :: फासा : ? 8 2 4 6 6. खालील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते? 108247 198242 108243 108241 7. साबरमती च्या काठावार वसलेले शहर कोणते? अलाहाबाद सुरत हैदराबाद अहमदाबाद 8. 10 मुलांच्या गटातील एक 20 किलो वजनाचा मुलगा वगळून नवीन 40 किलो वजनाचा मुलगा त्या गटात घेतला असता त्यांचे सरासरी वजन 17 किलो होते. तर त्या गटाची पूर्वीची सरासरी किती असेल? 13 17 14 15 9. नितीन ने एका संख्येला 3 ने गुणन्याऐवजी 3 ने भाग दिला तर त्याचे उत्तर 16 ने कमी आले. तर ती संख्या कोणती असेल? 5 6 7 8 10. देशात साथीच्या रोगाची भीती आहे. काळजी घ्यावी लागते. – संयुक्त वाक्य बनवा यापैकी नाही काळजी मागे देशात असणारे साथीचे रोग आहे. देशात साथीच्या रोगाची भीती आहे म्हणून काळजी घ्यावी लागते. देशात साथीच्या रोगासाठी म्हणून काळजी घ्यावी लागते. 11. असे आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? – कोणता शब्द अशुद्ध आहे? जगण्यात अर्थ एकही नाही आयुष्य 12. स्वातंत्र्य प्राप्त करते वेळी भारतातील संस्थांनांची संख्या किती होती? 638 497 562 300 13. लयबध्द मालिका पूर्ण करा – abcabc_abcdeabc_ _f dde ddg cde ddf 14. उत्तर – पूर्व या दोन दिशांच्या मध्ये असणाऱ्या दिशेची विरुद्ध दिशा कोणती? ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य 15. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्षे ( निश्चित ) अनिश्चित लोकसभेचा विश्वास असे पर्यंत 5 वर्षे ( निश्चित ) Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक