Police Bharti Question Paper 108 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2020 1. एक पुस्तक 80 रुपयांना विकले असता दुकानदारास विक्री किंमतीच्या 20% फायदा होतो. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती असेल? 68 200/3 64 66.662. 2005-06 साली कालव्याचे पाणी आले आणि वैजापूर तालुक्याची / चा …… – वाक्य पूर्ण करा नूर पातळ झाला भरारी घेतली भरभराट झाली वांधे झाले3. धावणे – या शब्दातील मूळ धातू कोणता आहे? धावा धावणे धा धाव4. माया प्रियापेक्षा 4 वर्षाने मोठी आहे पण प्रियाचे 2 वर्षांपूर्वीचे वय आणि मायाचे 4 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर माया चे आजचे वय किती? 23 19 21 175. पूर्व पश्चिम रांगेत उत्तरेकडे तोंड करून पती पत्नी बसले आहेत.पतीच्या डाव्या हाताला मुलगी तर उजव्या हाताला पत्नी आणि तिच्या उजव्या हाताला तिचा मुलगा बसला आहे. तर वडील आणि मुलगा यांच्यात किती लोक बसले आहेत? दोन तीन एक सांगता येणार नाही6. सरदार उधमसिंह यांनी खालील पैकी कोणाची हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला? ओडवायर सॉंडर्स डायर हंटर7. पूर्व पश्चिम रांगेत उत्तरेकडे तोंड करून पती पत्नी बसले आहेत.पतीच्या डाव्या हाताला मुलगी तर उजव्या हाताला पत्नी आणि तिच्या उजव्या हाताला तिचा मुलगा बसला आहे. तर ह्या कुटुंबातील मुलगी कुठे बसली असेल? रांगेच्या मधोमध यापैकी नाही उजवीकडील टोकाला डावीकडील टोकाला8. प्रदीप एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. सुदीप तेच काम करायला प्रदीप पेक्षा 16 दिवस अधिक घेतो. तर दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील? 6 12 4 39. 18923 + 14237 – 111.93 – 231.07 = ? 32187 38217 23817 3281710. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी लागते ? 600 1500 1000 90011. अण्णांच्या पैशातून दानधर्म करून स्वतः ला मोठा समाजसेवक नको समजू! सर्वांना माहीत आहे …….. काशीत मल्हारी माहात्म्य खाण तशी माती उंदराला मांजराची साक्ष आयजीच्या जीवावर बायजी उदार12. जर 12 x 48 = 8 आणि 13 x 104 = 16 तर 17 x 119 = ? 12 21 14 1813. पुरणपोळी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? पुरण आणि पोळी पुरण किंवा पोळी पुरण घालून तयार केलेली पोळी हा शब्द सामासिक शब्द नाही14. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मध्यप्रदेश उत्तराखंड गुजरात राजस्थान15. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एकूण सदस्यांपैकी पक्षाचे ….. टक्के सदस्य निवडून येणे गरजेचे असते 15 10 5 20 Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 21/03/2020 at 6:09 amSuper questions paper kadhta sir…..asa 1 hi students nasel ki tyach man ramanar Nahi……. Reply
Sagar Sir | SBfied.com 21/03/2020 at 7:59 amThank you very much Sir. तुमचे हे शब्द नवीन ऊर्जा देतात. Reply
Send me ans of this question
Super questions paper kadhta sir…..asa 1 hi students nasel ki tyach man ramanar Nahi…….
Thank you very much Sir.
तुमचे हे शब्द नवीन ऊर्जा देतात.