Police Bharti Question Paper 108 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2020 1. 2005-06 साली कालव्याचे पाणी आले आणि वैजापूर तालुक्याची / चा …… – वाक्य पूर्ण करा वांधे झाले भरभराट झाली नूर पातळ झाला भरारी घेतली 2. पूर्व पश्चिम रांगेत उत्तरेकडे तोंड करून पती पत्नी बसले आहेत.पतीच्या डाव्या हाताला मुलगी तर उजव्या हाताला पत्नी आणि तिच्या उजव्या हाताला तिचा मुलगा बसला आहे. तर ह्या कुटुंबातील मुलगी कुठे बसली असेल? डावीकडील टोकाला उजवीकडील टोकाला यापैकी नाही रांगेच्या मधोमध 3. माया प्रियापेक्षा 4 वर्षाने मोठी आहे पण प्रियाचे 2 वर्षांपूर्वीचे वय आणि मायाचे 4 वर्षानंतर चे वय यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर माया चे आजचे वय किती? 19 21 23 17 4. प्रदीप एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. सुदीप तेच काम करायला प्रदीप पेक्षा 16 दिवस अधिक घेतो. तर दोघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील? 4 12 3 6 5. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात मध्यप्रदेश राजस्थान उत्तराखंड 6. 18923 + 14237 – 111.93 – 231.07 = ? 23817 32187 38217 32817 7. सरदार उधमसिंह यांनी खालील पैकी कोणाची हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला? हंटर सॉंडर्स डायर ओडवायर 8. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी लागते ? 900 1000 1500 600 9. जर 12 x 48 = 8 आणि 13 x 104 = 16 तर 17 x 119 = ? 14 18 21 12 10. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एकूण सदस्यांपैकी पक्षाचे ….. टक्के सदस्य निवडून येणे गरजेचे असते 10 5 15 20 11. पूर्व पश्चिम रांगेत उत्तरेकडे तोंड करून पती पत्नी बसले आहेत.पतीच्या डाव्या हाताला मुलगी तर उजव्या हाताला पत्नी आणि तिच्या उजव्या हाताला तिचा मुलगा बसला आहे. तर वडील आणि मुलगा यांच्यात किती लोक बसले आहेत? तीन सांगता येणार नाही दोन एक 12. पुरणपोळी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? पुरण किंवा पोळी पुरण आणि पोळी हा शब्द सामासिक शब्द नाही पुरण घालून तयार केलेली पोळी 13. अण्णांच्या पैशातून दानधर्म करून स्वतः ला मोठा समाजसेवक नको समजू! सर्वांना माहीत आहे …….. आयजीच्या जीवावर बायजी उदार उंदराला मांजराची साक्ष खाण तशी माती काशीत मल्हारी माहात्म्य 14. धावणे – या शब्दातील मूळ धातू कोणता आहे? धावणे धाव धा धावा 15. एक पुस्तक 80 रुपयांना विकले असता दुकानदारास विक्री किंमतीच्या 20% फायदा होतो. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती असेल? 68 66.66 64 200/3 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Anonymous 21/03/2020 at 6:09 am Super questions paper kadhta sir…..asa 1 hi students nasel ki tyach man ramanar Nahi……. Reply
Sagar Sir | SBfied.com 21/03/2020 at 7:59 am Thank you very much Sir. तुमचे हे शब्द नवीन ऊर्जा देतात. Reply
Send me ans of this question
Super questions paper kadhta sir…..asa 1 hi students nasel ki tyach man ramanar Nahi…….
Thank you very much Sir.
तुमचे हे शब्द नवीन ऊर्जा देतात.