Police Bharti Question Paper 109

1. मूलभूत अधिकारांची संख्या सद्ध्या किती आहे?

 
 
 
 

2. 75 या संख्येला कोणत्या अंकाने गुणावे म्हणजे उत्तर 100 येईल?

 
 
 
 

3. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया चे मुख्यालय ….. इथे आहे.

 
 
 
 

4. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

5. जर + – ÷ या तीन चिन्हांचा अर्थ अनुक्रमे बेरीज गुणाकार वजाबाकी असा घेतला तर 16 – 3 x 3 = ?

 
 
 
 

6. 11 x 13 = 1.3 x ?

 
 
 
 

7. खतरनाक विषाणू पसरत आहे ! उद्देश विस्तार ओळखा

 
 
 
 

8. ब्रह्मपुत्रा नदी ला ….. चे दुःखाश्रू म्हणतात.

 
 
 
 

9. आईला पुन्हा एकदा बघुन बाळाचा चेहरा खुलला. या वाक्यातील क्रियापदाच्या विरुद्ध अर्थी पर्याय निवडा

 
 
 
 

10. एका चॉकलेट च्या डब्यात जितके चॉकलेट येतात तितकेच डबे खरेदी केले आणि एकूण चॉकलेट च्या अर्धे चॉकलेट मुलांना वाटले तरीही 288 चॉकलेट उरले. तर एका डब्यात किती चॉकलेट असतील?

 
 
 
 

11. मालिका पूर्ण करा – 9, 11, 10, 10, 13, 11, 11, 15, 12, 12, ?, ?

 
 
 
 

12. खालील पैकी कोणता पर्याय आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय चा नाही?

 
 
 
 

13. जर

1*3*5 = 23

2*3*4 = 26

1*5*4 = 29

तर

2*3*1 = ?

 
 
 
 

14. एक सुतार 9 लाकडी खेळणी 3 तासात बनवतो जर एक खेळणी विकून त्याला 250 रुपये मिळत असतील तर 1500 रुपये मिळवण्यासाठी त्याने किती तास काम करावे?

 
 
 
 

15. पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 365 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 109”

  1. मित्रांनो काळजी घ्या

    प्रत्येक नागरिकांनी निरोगी राहणे गरजेचे आहे.
    संपुर्ण जगावर कोरोना चे संकट आहे तरी स्वच्छता राखावी. स्वच्छतेचे नियम पाळावे.
    आपल्याला कोरोना आजार होणार नाही याबाबतीत संभ्रमात राहू नये.
    सरकारच्या निर्देशांचे पालन करावे.
    गर्दीच्या ठिकाणी जावू नये.
    तुम्ही स्वत: काळजी घ्या आणि दुसर्यांची सुद्धा काळजी घ्या.
    विनाकारण बाहेर जाणे टाळावे.
    घाबरू नका. सतर्क रहा आणि काळजी घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now