Police Bharti Question Paper 111 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2020 1. एका दलालाला 400 रुपये प्रति दिवस रोज मिळतो आणि एका सुपारी पॅकेटच्या विक्री मागे 25 पैसे मिळतात. जर त्या दलालाने दिवसभरात 462.5 रुपये कमावले असतील तर एकूण किती सुपारी पॅकेटची विक्री झालेली असेल? 400 250 200 300 2. एका कॉलनीत सर्व मिळून 50 लोक राहतात. त्यामध्ये लहान मुले 13 आहे आणि पुरुषांची संख्या स्त्रिया पेक्षा फक्त एक ने जास्त आहे. तर या कॉलनीत एकूण मुले आणि पुरुष किती असतील? 32 37 31 25 3. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे प्रमाण … असते 1:2 1:1 2:1 1:3 4. जिल्हा परिषद अध्यक्षाना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो ….. कडे द्यायचा असतो. जिल्हाधिकारी जिल्हा पालक मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त 5. माझा भाऊ तहसीलदार आहे. – या वाक्यातील असा कोणता शब्द आहे ज्याच्या शिवाय या वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. माझा तहसीलदार आहे भाऊ 6. गावात ….. होऊ नये म्हणून काळजी घ्या. – योग्य शब्द निवडा प्रदुषन प्रदूषण प्रदूशण प्रदुषण 7. गटात न बसणारा शब्द ओळखा तास वर्ष महिना दिवस 8. विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने केली होती? कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी कर्वे महर्षी वि रा शिंदे आचार्य विनोबा भावे 9. एका कॉलनीत सर्व मिळून 50 लोक राहतात. त्यामध्ये लहान मुले 13 आहे आणि पुरुषांची संख्या स्त्रिया पेक्षा फक्त एक ने जास्त आहे. तर या कॉलनीत मुलांची संख्या स्त्रिया पेक्षा किती ने कमी असेल? 6 8 7 5 10. 98 : 171 :: 87 : ? 161 151 155 159 11. 12 x 9 ÷ ( 12 x 9 ) = ? 144 81 18 1 12. 1919 च्या कायद्याची अंमलबजावणी कशी होते आहे हा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेल्या सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते? 18 15 7 11 13. खालील पैकी कोणते वाक्य नकारार्थी वाक्य रूपांतराचे उदा. आहे? मनात चाललेली घालमेल बोलून दाखवल्या ती थांबायची नाही मनात चाललेली घालमेल ती बोलून दाखवेलचं मनात चाललेली घालमेल ती बोलून दाखवेल का? मनात चाललेली घालमेल ती बोलून का दाखवत नाही? 14. एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 8 सेमी 12 सेमी अश्या आहे तर उर्वरित बाजू किती सेमी असेल? 13√4 4√13 10 20 15. विवाह होणे / करणे – या अर्थाचा वाक् प्रचार कोणता आहे? 1) चतुर्भुज होणे 2) दोनाचे चार हात होणे. दोन्हीही नाही 1) आणि 2) दोन्हीही फक्त 2) फक्त 1) Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 02/04/2020 at 2:34 pm Sir टेस्ट देऊन झाल्यावर लगेच बरोबर आणि चुकीचे उत्तर समजतात Reply
Anonymous 14/04/2020 at 5:42 am Sir khup mast vatate on line test detana barobar ahe ki chukiche samajate darroj navin test apload Kara study vadhel Reply
Plz sir 100 marschi test takt ja
उत्तर kas samjnar
Sir टेस्ट देऊन झाल्यावर लगेच बरोबर आणि चुकीचे उत्तर समजतात
Mast
Sir khup mast vatate on line test detana barobar ahe ki chukiche samajate darroj navin test apload Kara study vadhel