Police Bharti Question Paper 113 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/03/2020 1. खालील पैकी कोणता पर्याय हा स्वयंपोषी सजीवाचा आहे? शैवाल हत्ती गाय कवक 2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? कॅनडा रशिया चीन अमेरिका 3. वृत्तांमध्ये लघु अक्षर दाखवण्यासाठी कोणती खुण वापरली जाते? × ^ – U 4. मासा या शब्दाचे लिंग ओळखा स्त्रीलिंगी नपुंसक लिंगी पुल्लिंगी उभयलिंगी 5. भारतातील एक महत्वाची पतमानांकन संस्था ….. आहे. सेबी आरबीआय एलआयसी क्रीसिल 6. ( 12 x 16 ) – ( 16 x 12 ) + ( 16 x 12 ) = ? 12 + 16 – 12 x 16 12 x 16 16 x (-12) 7. चुकीचा पर्याय ओळखा महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्त कडे देतो नगरसेवकांमधून महापौर निवडला जातो महापौर शहराचा प्रथम नागरिक असतो महापौर पदाचा कार्यकाळ 3 वर्षे असतो 8. भैय्याच्या आईची सासू ही भैय्याच्या वडिलांची वडिलांची कोण असेल? पत्नी सून बहीण मुलगी 9. फोडलेली काच पुन्हा बसवून घेण्यात आली – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी प्रयोग यापैकी नाही समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग 10. दोन संख्यांचा गुणाकार त्यांच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त आहे. तर त्या दोन संख्या खालील पैकी कोणत्या असू शकतात? 3 आणि 4 2 आणि 5 4 आणि 6 4 आणि 5 11. एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 सेमी वर्ग आहे. तर त्या चौरसाचा कर्ण किती सेमी असेल? 2√144 12 12√2 144 12. जर QUESTION = SEUQNOIT तर EASTWEST = ? TASETSEW TSAESTEW TSAETSEW TSEATSEW 13. आपण आपले दोष बघू स्वतः शकत नाही – या अर्थाची म्हण कोणती आहे? कुडी तशी फोडी दृष्टीआड सृष्टी आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे आपली पाठ आपणास दिसत नाही 14. एक एकर शेतातील पाव भाग ज्वारी लावली आणि उर्वरित क्षेत्रापैकी अर्धा भाग टोमॅटो लावले तर अजुन किती क्षेत्र शिल्लक असेल? 2/3 1/4 3/4 3/8 15. 111-444-999-161616-252525 ही एक संख्या मालिका आहे. या संख्यामालिकेतील 9 वे पद कोणते असेल? 818181 646464 100100100 81818181 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Nice sir