Police Bharti Question Paper 114 1. एका अहवालानुसार 1098 पैकी 549 व्यक्तींनी अँड्रॉइड मोबाईल घेतले आहे तर उर्वरित लोकांची टक्केवारी किती असली पाहिजे? 50 45 60 40 2. 7 संघापैकी प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी सामना खेळायचा ठरविल्यास एकूण सामने किती होतील? 21 42 14 63 3. दर्शक सर्वनाम ओळखा स्वतः मी कोण हा 4. तरु म्हणजे …. दोन्हीही (a) आणि (c) झाड (a) धव (c) शैल (b) 5. सुधाकर आणि मधुकर यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 48000 आहे तर त्यांचे त्रिमासिक एकत्रित उत्पन्न किती असेल? 1600 16000 12000 1200 6. जर 13 x 3 = 1039 आणि 12 x 4 = 848 तर 17 x 8 = ? 1136 9136 9156 6136 7. ज्या अक्षवृत्ता चे माप 0° आहे त्याला ….. म्हणतात कर्कवृत्त मकरवृत्त रेखावृत्त विषुववृत्त 8. 4x + 3x = ? 7 (2x) 7 7x 12x 9. अनिलच्या पगाराचा 1/10 भाग पेंशन फंड मध्ये जमा होतो. 3/10 भाग कर्जाच्या हफ्ता साठी कापला जातो आणि उर्वरित भाग त्याला प्रत्यक्ष खात्यावर मिळतो. जर त्याचा कर्जाचा हफ्ता 9000 रुपये असेल तर त्याच्या खात्यावर किती रक्कम जमा होत असेल? 30000 25000 18000 27000 10. स्वप्न भंगणे म्हणजे …… स्वप्न न पडणे झोप मोडणे स्वप्न मध्येच तुटून खडबडून जागे होणे नियोजन प्रत्यक्षात न उतरणे 11. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? आर्यभट्ट भास्कर ध्रुव कणाद 12. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूळ घराणे …… येथील आहे. उमरगा वेरूळ शिवनेरी रायगड 13. एखाद्या वाक्यातून क्रिया करणारा शब्द शोधून वेगळा काढल्यास त्याला ….. म्हणता येईल. यापैकी नाही कर्ता क्रियापद कर्म 14. वेगळा पर्याय ओळखा. विशेष नाम विशेषण सर्वनाम क्रियापद 15. कार्य करण्याचा दर म्हणजे….. शक्ती वेग घनता दाब Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
खूपच छान
……12/15
Nice Q.Paper…..12/15