Police Bharti Question Paper 115

1. जर 4∆3 = 42 आणि 5∆3 = 03 तर 4∆6 = ?

 
 
 
 

2. लयबध्द मालिका पूर्ण करा : bcbcd_cbcd_ _bcd

 
 
 
 

3. तुम्ही मात्र बाहेर पहारा देत राहा – या वाक्यातील क्रियापद …. आहे.

 
 
 
 

4. बापरे …. मी हे असे कधी पाहिलेचं नाही – योग्य विरामचिन्ह निवडा

 
 
 
 

5. जिब्राल्टर ची सामुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि ….. समुद्र यांना जोडते

 
 
 
 

6. एका संख्येतून 46 वजा करण्याऐवजी चुकीने त्या संख्येत 46 मिळवण्यात आले तर उत्तर 124 आले तर खरे उत्तर किती यायला पाहिजे?

 
 
 
 

7. 8 : 80 :: 9 : ?

 
 
 
 

8. पित क्रांती …… शी संबंधित होती

 
 
 
 

9. तेजी ×

 
 
 
 

10. गलगंड हा आजार …… च्या कमतरते मुळे होतो

 
 
 
 

11. चुकीची जोडी ओळखा (1) वेलस्ली – तैनाती फौज (2) डलहौसी – दत्तक वारसा नामंजूर

 
 
 
 

12. खोटी स्तुती करणे या अर्थाची म्हण कोणती आहे?

 
 
 
 

13. 98 चे किती टक्के म्हणजे 4.9?

 
 
 
 

14. एका कर्मचाऱ्याला 15% पगार वाढ मिळाली आणि त्याचा पगार 19550 झाला. तर त्याचा मूळ पगार किती असेल?

 
 
 
 

15. एका शेतात एक घोडा 10 फूट लांब दोरीने एका ठिकाणी बांधला आहे. तर तो घोडा जास्तीत जास्त किती क्षेत्रफळातील गवत खाऊ शकेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!