Police Bharti Question Paper 116

1. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 40% ने वाढवली आणि मग 30% ने कमी केली तर नवीन किंमत ही मूळ किमतीपेक्षा ….. होईल.

 
 
 
 

2. आईने छान पोहे केले – या वाक्यात आईने हा शब्द …. आहे

 
 
 
 

3. 211 ते 220 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती होईल?

 
 
 
 

4. खालील समीकरण पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हच्या जागी योग्य चिन्ह निवडा : (16 x 3) ? (144÷2)

 
 
 
 

5. ज्याने सर्व जग जिंकले आहे तो –

 
 
 
 

6. 2x + 12 = 7p तर 7p- 12 = ?

 
 
 
 

7. 252 329 406 483 ?

 
 
 
 

8. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला – हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे आवडते भजन होते?

 
 
 
 

9. आपल्या देशातील माल दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवणे याला …… म्हणतात

 
 
 
 

10. भारतातील एकूण पीक क्षेत्रामध्ये कोणते पीक सर्वाधिक घेतले जाते?

 
 
 
 

11. भुकेल्या बाळाचा लाडू खाऊन झाला – प्रयोग ओळखा

 
 
 
 

12. दिलेल्या मालिकेचा अभ्यास करून प्रश्नांचे उत्तर द्या : A2S7D9F6T6ROEY – या मालिकेतील 9 ह्या अंकाच्या डावीकडे असणारे चौथे पद 9 पेक्षा किती ने लहान आहे?

 
 
 
 

13. लष्करी छावण्याचा प्रशासकीय कारभार ….. मार्फत पाहिला जातो

 
 
 
 

14. तुझ्या शिक्षणासाठी आम्ही आमच्या रक्ताचे ….. केले आणि तू इकडे मजा करतोस ? वाक् प्रचार पूर्ण करा

 
 
 
 

15. दिलेल्या मालिकेचा अभ्यास करून प्रश्नांचे उत्तर द्या : A2S7D9F6T6ROEY – या मालिकेतील दोन समान अंका च्या मध्ये येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी अक्षरमलिकेतील क्रमांक किती आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 116”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!