Police Bharti Question Paper 117 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2020 1. अभ्यस्त शब्द ओळखा प्राणायाम विकार आमरण सटरफटर 2. क्रम पूर्ण करा A1 B4 C9 D16 E25 _36 G_ G 36 G 49 F 49 F 36 3. विद्या : विद्यार्थी :: खेळ : ? मैदान खेळाडू शिक्षक प्रशिक्षक 4. राज्यसभेत असणाऱ्या सदस्य संख्यांचा विचार केल्यास महाराष्ट्राचा ….. क्रमांक लागतो पहिला दुसरा तिसरा चौथा 5. 7.09637 या संख्येतील 7 च्या स्थानिक किंमती मध्ये किती चा फरक आहे? 6.9993 6.93 6.993 6.99993 6. रमेशला एकूण दोन बहिणी आणि तीन भाऊ आहे. तर रमेशच्या बहिणीच्या मुलीला एकूण मामा किती असतील? तीन दोन चार सांगता येणार नाही 7. वडील आई आणि मुलगा यांचे सरासरी वय 28 आहे. जर मुलाचे वय 12 वर्षे असेल आणि वडील आई पेक्षा 6 वर्षाने मोठे असतील तर आईचे वय किती? 35 33 39 38 8. सविनय कायदेभंग चा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता? मुंबई सुरत बेळगाव लाहोर 9. 64 x 64 x 64 = 8 चा कितवा घात? 6 वा 8 वा 4 था 12 वा 10. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले? 1953 1951 1851 1853 11. खालील पैकी कोणत्या अपूर्णांक ची किंमत एकपेक्षा जास्त असेल? 15/18 21/20 19/20 12/18 12. रक्षकाने राक्षसावर प्रहार केला – या वाक्यातील क्रियापद …. आहे अकर्मक सकर्मक यापैकी नाही द्विकर्मक 13. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला …. म्हणतात परिभ्रमण परिवलन अंतरभ्रमण परीकक्षा 14. खूप मजा करणे या अर्थाचा पर्याय आहे – जिवाची …. करणे दिल्ली वाराणशी काशी मुंबई 15. खालील पैकी एक शब्द अशुद्ध आहे तो ओळखा प्रीती झोपडी जीवन दिक्षा Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Thx sir