Police Bharti Question Paper 119

1. जर ADMIN = NIM02 आणि TOTAL = LAT02 तर MOBILE = ?

 
 
 
 

2. खालील पैकी कोणत्या संख्येला 9 10 आणि 11 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल?

 
 
 
 

3. एका बॉक्स मध्ये 17 पिशव्या प्रत्येक पिशवीत 17 बाटल्या प्रत्येक बाटलीत 2 चॉकलेट आहे. तर 2 पिशव्यात किती चॉकलेट असतील?

 
 
 
 

4. विधान सभा निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात?

 
 
 
 

5. ज्याने हे जग निर्माण केले तोच ह्या जगाचा नाश करेल. – या वाक्यात ज्याने हा शब्द ….. आहे

 
 
 
 

6. आंबट बोरे देऊन म्हातारीची चेष्टा करतो काय ? आंबट हा शब्द …… आहे

 
 
 
 

7. बेरीज करा Free Police Question Paper 2018

 
 
 
 

8. हुरहूर ह्या शब्दाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

9. पेट्रोलियम उत्पादक राष्ट्रांची संघटना …… ही आहे.

 
 
 
 

10. अनिल एक काम 16 दिवसात संपवतो. जर त्याने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असेल?

 
 
 
 

11. खूप राग येणे =

 
 
 
 

12. साधारणपणे पृथ्वीवरील भूभाग ….. % आणि पाणी ….% आहे

 
 
 
 

13. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर

 
 
 
 

14. डॉ विजय भटकर यांनी निर्माण केलेला भारतीय महासंगणकाचे नाव काय आहे?

 
 
 
 

15. 10000 रुपये एका दागिन्याची किंमत आहे. मात्र जुने झाल्यामुळे पहिल्या वर्षी 5% आणि दुसऱ्या वर्षी 20% घट त्या दागिन्याच्या किमतीत झाली. तर आता त्या दागिन्याची किंमत किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now