Police Bharti Question Paper 119 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2020 1. एका बॉक्स मध्ये 17 पिशव्या प्रत्येक पिशवीत 17 बाटल्या प्रत्येक बाटलीत 2 चॉकलेट आहे. तर 2 पिशव्यात किती चॉकलेट असतील? 289 34 68 102 2. खूप राग येणे = काणाडोळा करणे डोळ्यात खुपणे घर डोक्यावर घेणे तळपायाची आग मस्तकात जाणे 3. विधान सभा निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात? विशेष निवडणूक आयोग घटक राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग 4. अनिल एक काम 16 दिवसात संपवतो. जर त्याने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असेल? 7/8 1/8 2/16 7/16 5. डॉ विजय भटकर यांनी निर्माण केलेला भारतीय महासंगणकाचे नाव काय आहे? आर्यभट्ट परम पृथ्वी आकाश 6. साधारणपणे पृथ्वीवरील भूभाग ….. % आणि पाणी ….% आहे 75 आणि 25 29 आणि 71 25 आणि 75 71 आणि 29 7. पेट्रोलियम उत्पादक राष्ट्रांची संघटना …… ही आहे. SAARC ASEAN OPEC WTO 8. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर आऊटपुट डिव्हाईस ब्लूटूथ डिव्हाईस कनेक्टिंग डिव्हाईस इनबिल्ट डिव्हाईस 9. आंबट बोरे देऊन म्हातारीची चेष्टा करतो काय ? आंबट हा शब्द …… आहे सार्वनामिक विशेषण संख्या विशेषण भाववाचक नाम गुण विशेषण 10. जर ADMIN = NIM02 आणि TOTAL = LAT02 तर MOBILE = ? ELI01 ELI03 ELI02 ELI04 11. 10000 रुपये एका दागिन्याची किंमत आहे. मात्र जुने झाल्यामुळे पहिल्या वर्षी 5% आणि दुसऱ्या वर्षी 20% घट त्या दागिन्याच्या किमतीत झाली. तर आता त्या दागिन्याची किंमत किती असेल? 7400 7600 7700 7500 12. हुरहूर ह्या शब्दाचा प्रकार ओळखा उपसर्ग घटित प्रत्यय घटित अभ्यस्त अनुकरण वाचक 13. खालील पैकी कोणत्या संख्येला 9 10 आणि 11 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल? 403 993 883 1003 14. बेरीज करा 2/192 28/48 7/48 2/28 15. ज्याने हे जग निर्माण केले तोच ह्या जगाचा नाश करेल. – या वाक्यात ज्याने हा शब्द ….. आहे संबंधी सर्वनाम सामान्य नाम सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक