Police Bharti Question Paper 120 1. कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था खालील पैकी कोणती आहे? मर्चंट बँक नाबार्ड आर बी आय भूविकास बँक 2. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे 24 मार्च 1921 24 मार्च 1931 23 मार्च 1931 23 मार्च 1921 3. HJLO : IKMN : : PRTW : ? QVSU QSVU QSUV QUSV 4. पशुपक्षी या शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव द्वंद्व समास 5. ….. ला मसाल्याच्या पदार्थांची राणी म्हणतात. मिर्ची सुंठ वेलची दालचिनी 6. नलिनी अजित ला म्हणाली – तू माझ्या सासूच्या मुलाचा मुलगा आहे. तर मी तुझी कोण? आई मामी काकू किंवा आई काकू 7. 11 क्रमवार संख्यांची सरासरी 2x आहे. जर त्या सर्व संख्या दुप्पट केल्या तर नवीन सरासरी किती होईल? 4x 2x 22x 11x 8. दगडावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ? शिल्प ताम्रलेख शिलालेख शिलाजीत 9. 68 रुपयांची वस्तू 17 रुपये तोटा सहन करून विकली असता शेकडा तोटा किती होईल? 51 रुपये 20 17 रुपये 25 10. गटात न बसणारा शब्द निवडा Practice People Admin Nation 11. प्लेग कमिशनर रँड च्या हत्येचे समर्थन केल्यामुळे टिळकांना किती वर्षाची शिक्षा देण्यात आली होती? सहा साडे तीन पाच दीड 12. जेवणे – या क्रियापदाचे भूतकाळी रूप कोणते बरोबर आहे? जेवतो जेवत असेल जेवतो आहे जेवला 13. 400 च्या 1/2 पटीमध्ये 100 चे 200 % मिळवल्यास उत्तर किती येईल ? 400 300 250 150 14. उसने बळ आणणे म्हणजे काय? खोटे सामर्थ्य दाखवणे उसाने काम करून बळ दाखवणे बळ लावून उसाची मोळी उचलणे दुसऱ्याकडून शक्ती आणणे 15. एक टंकलेखक 40 मिनिटात 16 पाने टाईप करतो तर 90 पाने टाईप करण्यास किती वेळ लागेल? 2 तास 45 मिनिटे 3 तास 75 मिनिटे 3 तास 45 मिनिटे 2 तास 15 मिनिटे Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून…. Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Eknath.magdum1998@gmail.com
8 marks
12/15