Police Bharti Question Paper 122 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2020 1. सावरकरांनी …… च्या जोसेफ मॅझिनी चे चरित्र हा ग्रंथ लिहिला. जपान इटली जर्मनी रशिया2. अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषांची संख्या ….. आहे. 8 6 22 103. विमानांचा ताफा असतो तसे नोटांचे ….. जुडी पुडके बँक संच4. दर्शक सर्वनामाचे वाक्य ओळखा हा तुझा भाऊ आहे हे दफ्तरचं तुझे आहे ही वही तुझी आहे हा भाऊ तुझा आहे5. 12 x ( 4÷3 ) x 0 + 17 = ? 27 23 17 336. अनुशासन : नुनसशाअ :: हवालदार : ? वारदालह हरदालवा वारहलदा वालदारह7. सोडवा 6 3 5 48. 4623 चे 1/23 किती? 2.01 21 20.1 2019. वनस्पतीला आधार देणे तसेच जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून घेणे हे काम …. चे आहे खोड मूळ फूल पान10. 1234345567334345 या संख्या मालिकेत किती पदे हे सम मूळ संख्या आहेत? 1 2 3 411. 4 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 3 दिवसात संपवितात. तेच काम 8 कामगार रोज 6 तास काम करून किती दिवसात संपवतील? 4 2 3 512. चुकीची जोडी ओळखा संमती × नकार मालक × नोकर राग × द्वेष सुगम × दुर्गम13. 1234345567334345 या संख्या मालिकेत किती वेळा 3 या अंकाच्या समोर आणि मागे विषम संख्या आली आहे? 3 4 1 214. सुट्टीच्या दिवशी तात्या आपल्या नातेला गायन शिकवतात – या वाक्यात द्विकर्मक क्रियापद कोणते आहे? शिकवतात नातेला गायन आपल्या15. मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारत – पाकिस्तान भारत – चीन भारत – बांगलादेश भारत – अफगाणिस्तान Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट सोडवा इथे क्लिक करून….Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Hii