Police Bharti Question Paper 123

1. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

 
 
 
 

2. माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे?

 
 
 
 

3. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे?

 
 
 
 

4. आज कार्यालयात खूप थकलो होतो म्हणून मला क्लास घेता आला नाही – या वाक्यात म्हणून हा शब्द…… आहे

 
 
 
 

5. 500 रुपये छापील किंमत असणारी वस्तू 60 रुपये सूट देऊन विकली असता दुकानदारास 10% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल?

 
 
 
 

6. माझ्या पत्नीच्या मुलीचे वडील आणि माझे वडील यांच्यात काय नाते असू शकते?

 
 
 
 

7. 2600 चे 25% + 1200 चे 35% = 1200 – ?

 
 
 
 

8. तू खाली बस – वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

9. जिल्हा परिषद मध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात?

 
 
 
 

10. उत्तर दिशेला तोंड असणाऱ्या एका 270° मध्ये एक टर्न घेतला आणि तेव्हा त्याचे तोंड पश्चिम दिशेला झाले.तर त्या ट्रक ने कोणत्या दिशेला टर्न घेतला असेल?

 
 
 
 

11. सन्मान =

 
 
 
 

12. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन असा कोणाचा उल्लेख केला जातो?

 
 
 
 

13. कापरे सुटणे – या शब्द प्रयोगाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

14. 29 मुलांचे सरासरी वयामध्ये शिक्षकाचे वय 36 मिळविल्यास एकूण सरासरी वय 7 होते तर फक्त मुलांचे सरासरी वय किती असेल?

 
 
 
 

15. 12 च्या तीनपटीचे आणि 3 च्या तीनपटीचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now